वैद्यकिय देयक या ०५ आजारांना मिळते शासनाकडून अग्रीम रक्कम medical bill disease list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकिय देयक या ०५ आजारांना मिळते शासनाकडून अग्रीम रक्कम medical bill disease list 

गंभीर आजार- भाग २

1.हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)

2.हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye pass Surgery)

3.अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया

4.मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation).

5.रक्ताचा कर्करोग (Blood Cancer)

परिशिष्ट ‘अ’

शासन विर्निदिष्ट २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी.

1.हृदयविकाराचा झटका (Cardiac emergency) 2.प्रमस्तिक संहनी (cerabral vascular)

3.फुफ्फुसाच्या विकाराचा झटका (Pulmonary emergency) /

5.अॅन्जिओग्राफी घाचणी अति रक्तदाब (Hypertension)

6.धनुर्वात (Titanus)

7.घटसर्प (Diphtheria) –

8.अपघात (Accident)

9.आघात संलक्षण (Shock Syndrome)

10.हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधीत (Cardiological and Vascular)

11.गर्भपात (Abortions)

12.तीव्र उदर वेदना/आंत्र अवरोध (Acute abdominal pains/Intestinal obstruction) (Gynaecological and obstetric emergency)

12.जोरदार रक्तस्त्राय (Severe haemorrhage)

13.गॅस्ट्रो- एन्ट्रायटिस (Gastro–Entrietis)

14.विषमज्वर (Typhoid)

15.निश्चतेनायस्था (Coma)

16.मनोविकृतीची सुरुवात (Onset of psychiatric disorder)

17.स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार

18.डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal detachment in the eye)

19.जननमुत्र आकस्मिक आजार (Genito urinary emergency)

20.वायू कोथ (Gas Gangrine)

21.कान, नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (foreign body in ear, nose or throat emergency)

22.ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolies requiring urgent surgical intervention)

1.ब्रेन ट्युमर (Brain Tumour)

2.भाजणे (Burns)

3.इपिलेप्सी (Epilepsy)

4.अॅक्यूट ग्लॅकोसा (Acute Glaucoma)

5.स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार

उष्माघात

रक्तासंबंधातील आजार प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा

रसायनामुळे होणारी विषबाधा

वैद्यकीय बिल देय असलेले आजाराची लिस्ट यादी इथे पहा 👉pdf download 

1 thought on “वैद्यकिय देयक या ०५ आजारांना मिळते शासनाकडून अग्रीम रक्कम medical bill disease list ”

Leave a Comment