शासकिय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार करणेसाठी अग्रीम मंजूर करण्याची टिप्पणी medical bill
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी ऍग्रीम मंजूर करण्यात येते ते गंभीर आजारावरती मंजूर केले जाते अशा प्रकारचा अर्ज आपल्याला जिल्हा परिषद च्या माध्यमातून करावा लागत असतो हा अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला आपल्या वैद्यकीय उपचारासाठी काही रक्कम त्वरित उपलब्ध करून दिली जाते
वैद्यकीय उपचार अग्रीम मंजूर PDF येथे पहा 👉PDF download
१) कर्मचाऱ्याचे नाव पदनाम
२) रुग्णाचे नाव व कर्मचाऱ्याशी असलेले नाते –
३) रुग्ण कुंटुबातील सदस्य आहे काय? रुग्ण कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे काय? –
४) महिला कर्मचाऱ्याने रुग्णाच्या संदर्भात विकल्प दिला आहे काय व त्यानुसार सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आली आहे काय?
५) आजाराचे स्वरुप
६) शस्त्रक्रियेचा दिनांक
७) आपॅरेशनच्या तारखेपूर्वी जास्ती जास्त १५ दिवस आधी अग्रीम देता येतो. त्यानुसार प्रस्ताव सादर केलेला आहे काय?
८) दवाखान्याचा प्रकार-खाजगी/शासनमान्य/शासकीय
९) वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्तीसाठी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक ९ मे, २०००
व दिनांक २८ नोव्हेंबर, २००० नुसार कुंटूब मर्यादीत ठेवल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे काय, –
१०) जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभिप्राय घेतले आहे काय? – (अग्रीम देणे योग्य होईल तपशिल)
११) मागणी केलेल्या अग्रीमाची रक्कम (अनुज्ञेय कमाल अग्रीम रु.१,५०,०००)
१२) पती/पती नोकरी करते तेथे अग्रीमाची मागणी केली आहे काय?
१३) रुग्ण निवृत्तीवेतन धारक असल्यास किती निवृत्तीवेतन मिळते. (रु.३५००/- च्या वर असल्यास अग्रीम अनुज्ञेय नाही)
१४) सदरील आजार शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक १०/२/२००६ नुसार ५ गंभीर आजारात अंतर्भूत आहे काय?
१५) कर्मचारी स्थायी/अस्थायी आहे.
१६) कर्मचारी अस्थायी असल्यास दोन स्थायी कर्मचाऱ्याचा जामीन
स्थायी/अस्थायी होय/नाही
दिला आहे काय? १७) कर्मचाऱ्याने अर्जासोबत संभाव्य खर्च व शस्त्रक्रियेसाठी
होय/नाही
आवश्यक रक्कमेचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र जोडले आहे काय? शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक १० फेब्रुवारी २००६ नुसार ५ गंभीर
आजारावरील खर्च भागविण्यासाठी रु.१.५० लाख पर्यत अग्रीम मंजूर करता येते. या शासन निर्णयामध्ये नमुद केल्यानुसार अग्रीम मंजूर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना आहेत