सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शालार्थ प्रणालीतून अदा करणेबाबत करणेची कार्यवाही बाबत medical bill 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शालार्थ प्रणालीतून अदा करणेबाबत करणेची कार्यवाही बाबत medical bill 

संदर्भ :- १) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/खाप्राशा/अंदाज-२०३/अंदाज-२०२३/-९५४३ दि. २१/१२/२०२३

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये आपणांस कळविण्यात येते की, शासनस्तरावरुन अनुदानित शाळातील स शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सर्व प्रकारची वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याची प्रणाली विर्कास करण्यात येत असल्याने यापुढे सदर प्रणालीमार्फतच वैदयकीय देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अ शासनाने निर्देश दिलेले आहेत.

१. सदर निर्देशानुसार सन २०२३-२४ मधील वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध् सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधीत कर्मचा-यांची वैद्यकीय देयकांचे मंजूरी आदेशाची प्र

ऑनलाईन अपलोड करुन देयकाची हार्ड कॉपी नेहमीप्रमाणे पुढील मंजुरीसाठी कार्यालयात जमा करावी.

२. बदली झालेल्या किंवा सेवानिवत्त कर्मचा-यांचे वैदयकीय देयक Online काढता येणार आहे.

३. आता तातडीने मंजूर बजेटच्या अधिन राहून ऑनलाईन बिल खचर्ची टाकणेसाठी सोबतच्या नमुन्यात २ दिवसा माहीती सादर करावी.

४. गटा कडून माहीती प्राप्त झालेवर मंजूर तारखेनुसार यादी तयार केली जाईल व त्यानुसार ऑनलाईन बिल नां करणेस सुचित केले जाईल. त्या प्रमाणे अचूक कार्यवाही करावी.

५. शालार्थ प्रणालीच्या होम पेजवर ऑनलाईन वैदयकीय प्रतिपुर्ती देयक कसे तयार करावे? याचे युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे. त्याचाही वापर वैद्यकीय बिल तयार करताना करावा.

६. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तयार झाल्यावर काटेकोरपणे आकडेमोड करावी व देयक तपासून अचूक असल्याच खात्री करावी आणि मगच देयक फॉरवर्ड करावे.

७. यादी तयार करताना मंजूर दिनांकानुसार उतरत्या क्रमाने तयार करावी. ज्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची मान्यत् मिळालेली नाही. त्या मुख्याध्यापकांनी वैदयकीय प्रतिपूर्ती देयके सादर करु नये याची गांर्भीर्याने नोंद घ्यावी. मंजूर वैद्यकीय बील सेवाजेष्ठता यादी

सेवानिवृत्त कर्मचा-यांची नोंद शेरा रकान्यामध्ये करावी.

विहित मुदतीत तालुक्यास्तर कार्यवाही पूर्ण न झाल्यास आपणास जबाबदार धरुन शिस्तभंग कारवाई प्रस्तावित केली जाईल. यांची गांर्भीयाने नोंद घ्यावी.

Leave a Comment