मेडिकल बिल खर्च आकस्मिक व गंभीर आजारांची यादी शासन निर्णय medical bill 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मेडिकल बिल खर्च आकस्मिक व गंभीर आजारांची यादी शासन निर्णय medical bill 

२८ आकस्गिक आजार-भाग १

१) हृदयविकाराचा झटका

(Cerebral Vascular) फुफ्फुसांच्या विकाराचा झटका

(Cardiac Emergency) प्रमश्तिकरांहनी (Pulmonary emergency)/ अॅन्जिओग्राफी चाचणी

२) अतिरक्तदाब

(Hypertension)

३) धनुर्वात (Titanus)

४) घटसर्प (Diphtheria)

५) अपघात (Accident) आघात

संरक्षण (Shock Syndrome)

हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी

संबंधित (Cardiological and Vascular)

६) गर्भपात (Abortions)

७) तीव्रउदर वेदना/आंत्र अवरोध (Acute abdominal Pains/Intestinal Obstruction)

८) जोरदार रक्तस्त्राव (Severe Hemorrhage) –

९) गॅस्ट्रो एन्ट्रायटिस (Gastro – Entireties)

१०) विषमज्वर (Typhoid)

११) निश्चेतनावस्था (Coma)

१२) मनोविकृतीची सुरूवात (Onset of Psychiatric Disorder)

१३) डोळयातील दृष्टीपटल सरकणे (Retinal Detachment in the Eye)

१४) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Gynaecological And Obstetric Emergency)

१५) जननमुत्र आकस्मिक आजार (Genito-Urinary Emergency)

१६) वायूकोथ (Gas Gangrine)

१७) कान, नाककिंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार

(Foreign Body in Ear, Nose or Throat Emergency)

१८) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशजन्मजात असंगती

(Congenital Anomalies Requiring urgent Surgical Intervention)

१९) ब्रेनट्युमर (Brain Tumour)

२०) भाजण` (Burns)

२१) इपिलेप्सी (Epilepsy)

२२) अॅक्यूटालँकोमा (Acute Glaucoma)

२३) स्पायपनसरकॉड (मज्जारज्जू)

संबंधात आकस्मिमक आजार

२४) उष्माघात

२५) रक्तासंबंधातील आजार

२६) प्राणी चावल्यामुळे होणारी

विषबाधा

२७) रसायनामुळे होणारी विषवाधा

२८) कोविड-१९ (Covid-19)

गंभीर आजार-भाग २

१) हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)

२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (By Pass Surgery)

३) अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया (Angioplasty Surgery)

४) मुत्रपिंडप्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)

५) कर्करोग (All Types of Cancer)

आकस्मिक व गंभीर आजारांची यादी येथे पहा pdf download

Leave a Comment