गणित विषय प्रकल्प यादी maths project list
प्रकल्प म्हणजे काय?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
🌎प्रकल्पाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत
👉या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
👉आत्मविश्वास प्राप्त करणे
गणित विषयाचे प्रकल्प खालील प्रमाणे आहेत
👉 आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
👉 बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे
👉विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
👉व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.
👉भौमितिक आकृत्यांचा संग्रह
👉भौमितिक आकृत्यांची नावे व माहिती
👉अपूर्णांक संदर्भाने आकृत्या नाणी व नोटा चित्रे संग्रह
👉दिनदर्शिका नमूने संग्रह
👉घडयाळांची विविध चित्रे संग्रह वस्तूमान परिमाणे नावे व माहिती
👉दिनविशेष माहिती संग्रह
👉 संग्रह रंगीत कागदापासून भौमितिक आकृत्या
👉उदा. तयार करून सोडविलेले उदा. संग्रह
👉 भास्कराचार्य
👉गणित आणि आपण
👉अज्ञात) आर्यभट्ट (जन्म- सुमारे इ. स. 476 मृत्यू –
👉 भूमितीय उपकरणांचा वापर करणे.
👉 गणित भास्कर रामानुजन यांच्या बद्दल माहितीचा तक्ता.
👉 गुंतवणूक, व्याज, मुद्दल, ठेव, मुदत याबाबतचा चार्ट तयार करणे
👉नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
👉पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा, पाव
👉दुकानास भेट देऊन व्यवहार करणे.
👉आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
👉बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे.
👉विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
👉व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.
👉 दिलेल्या वस्तूतून लहान-मोठा ठरविणे.
👉तराजूच्या सहाय्याने जड-हलके ओळखणे.
👉 आधी व नंतर घटनांची यादी करणे.
👉 कमी जास्त ओळखणे.
👉चित्रांच्या सहाय्याने स्थान ओळखता येणे.
👉 परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण.
👉 सारखे रूप असणाऱ्या वस्तूंच्या जोड्या.
👉 नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
👉पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा, पाव