गणित प्रकल्प mathamatics project 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गणित प्रकल्प mathamatics project 

संग्रहात्मक प्रकल्प

१) जुन्या व नव्या नोटांचा संग्रह

२) जुन्या व नव्या नाण्यांचा संग्रहmathamatics project 

३) भौमितिक आकारानुसार वस्तू वर्गीकरण संग्रह

४) बेरजेच्या उभ्या आडव्या उदाहरणांचा (मांडणी) संग्रह

५) बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांचा संग्रह

६) वजाबाकी उभ्या व आडव्या मांडणीतील उदाहरणसंग्रह

७) गुणाकार सरावासाठी शाब्दिक उदाहरण संग्रह

८) भागाकार सरावासाठी शाब्दिक उदाहरण संग्रह

९) संख्यांच्या विस्तारीत रूपांची उदाहरणे संग्रह

१०) कमी-जास्त, लहान-मोठी, तुलना चिन्ह वापरासाठी उदाहरण

संग्रह

११) घढता उत्तरता क्रम यासाठी उदाहरण संग्रह

१२) एक ते तीन अंकी संख्या (सम) संग्रह

१३) एक ते तीन अंकी संख्या (विषम) संग्रह

१४) गंमती पाढयांचा संग्रह

१५) विशिष्ट अंतर-लांबी असणाऱ्या वस्तू शोध संग्रह

१६) अर्धा-पाव-पाऊन मीटर यांचे रूपांतर उदाहरण संग्रह

१७) अर्धा-पाव-पाऊन-किलोग्रॅम यांचे रूपांतर उदाहरण संग्रह

१८) अर्धा-पाव-पाऊन-लीटर यांचे रूपांतर उदाहरण संग्रह

१९) संख्यारूप अंश व छेद उदाहरण संग्रह

२०) अंश व छेद यांचा अक्षररूप उदाहरण संग्रह

२१) आकृतीस अपूर्णांक उदाहरण संग्रह

२२) पदावलीस सरळ रूप

द्या. उदाहरण संग्रह

२३) मोडीची उदाहरणे संग्रह

२४) कालमापन संबंधित बेरीज व वजाबाकी संख्यात्मक उदाहरणसंग्रह

२५) मुक्तहस्त आकृती संग्रह

२६) मुक्तहस्त आकृती संग्रहांचा संग्रह

२७) समच्छेद अपूर्णांक संग्रह

२८) समच्छेद अपूर्णांक संख्या तुलना संग्रह

२९) बोलभाषेतील उदाहरणांचे गणिती रूपांतर संग्रह

प्रतिकृती प्रकल्प

३०) नाणी – नोटा

३१) भौमितिक आकार

३२) अपूर्णांक दर्शक

३३) दिनदर्शिका

३४) परिसरातील उपलब्ध वस्तु, शतक, दशक, एकक, हजार यांचे गट्ठे तयार करणे.

३५) संख्याकार्ड तयार करणे

३६) क्रमवाचक संख्याकार्ड तयार करणे, 319 ) समसंख्या संग्रह १०१ ते १००० करणे.

३८) विषय संख्या संग्रह १०१ ते १००० पर्यंत करणे.

३९) पाव पाऊण अशा संख्याशब्दांचा संग्रह

४०)० (शून्य) संख्येचा उपयोग असलेली उदाहरणे संग्रह

४१)१० ते १००० पूर्ण दशक संख्यांची बिनहातच्याची बेरीज उदाहरणे संग्रह

82 ) १० ते १००० पूर्ण दशक संख्यांची विनहातच्याची वजाबाकी उदाहरणे संग्रह

४३)०चा गुणाकारात वापर असलेली उदाहरणे संग्रह

४४) भागाकार, गुणाकार विरूध्द क्रिया आहेत. हे दर्शविणारी

४८) वजनमापे – चित्र शब्द संग्रह

४९) धारकतेच्या अप्रमाणित एककांचे माहिती संकलन

५०) धारकतेच्या प्रमाणित एकक – शब्दचित्र संग्रह

५१) गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज है दर्शविणारा उदाहरण संग्रह

५२) भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी हे दर्शविणारा उदाहरण संग्रह

५३) भौमितिक आकारानुसार वस्तू वर्गीकरण यादी

५४) पदावल्यांना सरळरूप द्यावयाच्या उदाहरणांचा संग्रह

५५) मीटर-सेंटीमीटर, रूपये-पैसे यांच्या परस्पर रूपांतरणाच्या उदाहरणांचा संग्रह

५६) मापन एकाकांच्या बेरीज, वजाबाकीची उदाहरणे संग्रह

५७) चार अंकी संख्यांच्या स्थानिक किंमतीचे वाचन-उदाहरणे संग्रह

५८) चार अंकी संख्यांची तुलना – उदाहरणे संग्रह

५९) दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे – उदाहरणे संग्रह

६०) चार अंकी संख्यांचा चढता-उतरता क्रम – उदाहरणे संग्रह

६१) चार अंकी संख्यांचे विस्तारीत रूप उदाहरणे संग्रह

६२) चार अंकी संख्यांची बेरीज उदाहरणे संग्रह

६३) चार अंकी संख्यांची वजाबाकी उदाहरणे संग्रह

६४) चार अंकी संख्यांची बेरजेची शाब्दिक – उदाहरणे संग्रह

६५) चार अंकी संख्यांची वजाबाकीची शाब्दिक – उदाहरणे संग्रह

६६) दशमान परिमाणांच्या परस्पर रूपांतरणाची शाब्दिक उदाहरणे संग्रह

६७) आकृति रूप अपूर्णांक, पूर्णांक युक्त, अपूर्णांक – उदाहरणे संग्रह

६८) पैशांच्या व्यवहारांची शाब्दिक उदाहरणे संग्रह

६९) पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक व सांख्यिक लेखन संग्रह

७०) कालमापनाच्या एककांच्या परस्पर रूपांतरणाचा संग्रह

७१) दिनदर्शिकेवरील प्रश्न व उत्तरांचा संग्रह

७२) गुणाकाराच्या शाब्दिक उदाहरणांचा संग्रह

७३) भागाकाराच्या शाब्दिक उदाहरणांचा संग्रह

७४) एकमान पध्दतीवरील शाब्दिक उदाहरणांचा संग्रह

७५) देवनागरी, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हांचा संग्रह

७६) समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी उदाहरणे संग्रह

७७) समच्छेद अपूर्णांकाची तुलना – उदाहरणे संग्रह

७८) अंशाधिक अपूर्णांक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक – परस्पर रूपांतर

७९) संख्यांचे अवयव पाडणे – उदाहरण संग्रह

८०) दशांश अपूर्णांकांच्या बेरजेच्या उदाहरणांचा संग्रह

८१) दशांश अपूर्णांकांच्या वजाबाकीच्या उदाहरणांचा संग्रह

८२) दशांश अपूर्णांकांच्या गुणाकाराच्या उदाहरणांचा संग्रह

८३) दशांश अपूर्णांकांच्या भागाकाराच्या उदाहरणांचा संग्रह

८४) भौमितिक आकृत्यांच्या परिमितीचा उदाहरण संग्रह

Leave a Comment