माहे मार्च २०२५ या महिन्यांच्या लेखाशिर्ष-२२०२०२०८ व लेखाशिर्ष-२२०२३२६१ चे ऑनलाईन वेतन देयकांच्या हार्डकॉपी या कार्यालयास सादर करणेबाबत march online payment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माहे मार्च २०२५ या महिन्यांच्या लेखाशिर्ष-२२०२०२०८ व लेखाशिर्ष-२२०२३२६१ चे ऑनलाईन वेतन देयकांच्या हार्डकॉपी या कार्यालयास सादर करणेबाबत march online payment 

उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की माहे मार्च २०२५ लेखाशिर्ष-२२०२०२०८ व लेखाशिर्ष-२२०२३२६१ च्या देयकाची १ प्रत हार्ड कॉपी खालील दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे या कार्यालयाकडे जमा करण्यात यावी.

देयकासंदर्भातील महत्वाच्या सुचना

१. मुख्याध्यापक पदाची मान्यता/सहीचे अधिकार असेल तरच माहे मार्च-२०२५ चे देयक फॉरवर्ड करावे.

२. शालार्थ प्रणालीमध्ये कोणताही बदल करावयाचा असल्यास (चेंज डीटेल्स/अनुव्ह/अटैच/डीटॅच/येतनवाढ इ.) त्याबाबत लेखी पत्रव्यवहार कागदपत्रांसह या कार्यालयास करण्यात यावा. त्यानंतर योग्य ते बदल या कार्यालयाकडून करुन त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. त्यानंतरच बीले फॉरवर्ड करावीत.

३. कोणताही बदल दुरध्वनी/मेल संदेशावर यापुढे केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

४. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीत अचुक बीले तयार करुन देयके वेळेत फॉरवर्ड करावीत.

५. वेळापत्रकाप्रमाणेच देयके स्विकारली जातील. त्यासाठी स्वतः मुख्याध्यापक/लिपीक यांनीच उपस्थित राहावे.

६. सर्व शाळांनी आपल्या कव्हरींग लेटरवर मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे पदनामनिहाय लिहावीत. उजव्या बाजुस शालार्थ आयडी व डाव्या बाजुस बील आयडी स्केचपेनने लिहावा. तसेच बँक व शाखेचे नाव व शाखा कोड क्रमांक ठळक अक्षरात नमुद करावा.

७. माहे मार्च-२०२५ चे देकायामध्ये नियमित वेतना व्यतिरीक्त कोणत्याही प्रकारची पुरवणी/यकीत फरकाचा देयकाची

रक्कम चा समावेश करु नये. ८. मुख्याध्यापक मान्यता असणा-या शाळांनीच देयके फॉरवर्ड करुन हार्ड कॉपी सादर करावीत. मुख्याध्यापक मान्यता

नसतांना वेतन देयके सादर केल्यास सदर बाब ही वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

९. माहे मार्च २०२५ ची नियमित वेतन देयक शालार्थ प्रणालीतुन दि.०४.०४.२०२५ पर्यंत ऑन ऑनलाईन फॉरवर्ड करणेत यावीत.

१०. माहे मार्च २०२५ चे ऑनलाईन देयक हार्डकॉपी नेहमीच्या पध्दतीने १ प्रतीत खालील कागदपत्रांसह सादर करावी. ११. मार्च २०२५ चे देयके दि. दि.०४.०४.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत कार्यालयास सादर करावी. दि. दि.०४.०४.२०१५ नंतर माहे मार्च २०२५ चे देयके स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

१२. विहित वेळेत देयके ऑफलाईन तपासणी करुन तद्नंतर विहित वेळेत ऑनलाईन फॉरवर्ड न केल्यास व त्यामुळे नियमित वेतनास विलंब झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

देयकांसोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी-

मुख्याध्यापक पदाची मान्यता / सहीचे अधिकार पत्र सत्यप्रत.

संचमान्यता २०२३-२४,

संचमान्यता २०२३-२४, उपलब्ध नसल्यास २०२२-२३ ची संचमान्यता सादर करावी. संचमान्यतेमध्ये पुरस्ती असल्यास शिक्षण अधिकारी कार्यालयास सदर केलेले दुरुस्तीबाबतचे पत्र सादर करावे. त्याशिवय देयक स्विकारले जाणार नाही.

माहे मार्च- २०२५ च्या घेतन बीलाची हाई कॉपी चेतन व भनिनि पथक, प्राथमिक पुणे या कार्यालयास जमा केल्याशिवाय आपले माहे मार्च-२०२५ चे वेतन देयक Consolidate फेरने णाणार नाही, याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी,

माहे मार्च- २०२५ च्या वेतन देयकाची हार्ड कॉपी वेतन व भमिनि पथक, प्राथमिक पुणे या कार्यालयास जमा न करता शालार्थ प्रणालीवर देयक Forward केल्यास होणा-या कार्यवाहीस मुख्याध्यापक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,

माहे फेब्रुवारी-२०२५ अखेरचे शाळा वेतन खात्याचे बैंक बॅलन्स सर्टिफिकेट सादर करावे.

खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शाळेने शालार्थ आय-डी शाांकानुसार वेतन देयके हाईकौपी १ प्रतीत या कार्यालयास सादर करावीत.

Join Now