मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर साधा भूतकाळ marathi to english sentence translation simple past tense 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर साधा भूतकाळ marathi to english sentence translation simple past tense 

मराठी वाक्याचे

इंग्रजी वाक्यात रूपांतर
 तेजसने वर्षभरापूर्वीच नोकरी करण्याचे ठरविले.   Tejas planned to take up a job a year ago.
  
मीरा अभिनेत्री बनण्यापूर्वी मॉडेल होती.

Meera was a model before she became an actress.

  
हिटलरने आत्महत्या केलीHitler committed suicide
  
पेले फुटबॉल हुशारीने खेळला.Pele played football tactfully
  
श्री. सिंग मागच्या वर्षी निवृत्त झालेMr. Singh retired last year.
  
पंकजने नवीन शर्ट विकत घेतलाPankaj bought a new shirt.
  
महेश मित्राच्या विनोदांवर हसला.

Mahesh laughed at his friend’s jokes.

  
मुलांनी सर्कशीची मजा लुटली.The children enjoyed the circus
  
तिने खूप सुरेलपणे गाणे म्हटले.She sang a song melodiously
  
व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे ते खूप दुःखी झाले.

They were very sad because of the loss in business

  
रिताने खूप परिश्रम केले.Rita worked very hard.
  
अर्जुन मागच्या वर्षी बीएससी पास झाला.Arjun passed BSc last year.
  
झाड वेगाने वाढले.The plant grew rapidly
  
जॉन्सनने मागील आठवड्यात नवीन कार खरेदी केली.

Johnson bought a new car last week.

  
त्यांना त्यांच्या मित्रांकडून एक पार्सल मिळाले

They received a parcel from their friends.

  
राजू तिच्याविषयी चांगल्या गोष्टी बोललाRaju said good things about her.
  
सुचिता मागच्या रविवारी गावात होती.Suchita was in town last Sunday.
  
विकीने माझे पुस्तक घेतलेVicky took my book
  
मोहनने मेजवानीची खूप मजा लुटलीMohan enjoyed the party a lot.
  
स्मिता सुंदर साडी नेसली होती.Smita wore a beautiful saree
  
संजयने राकेशकडे चेंडू टाकला,Sanjay threw the ball at Rakesh.
  
वषर्षान मुलांना बागेत नेले

Varsha took the kids to the garden.

  
सुजाताने सुमनला एक बाहुली दिलीSujata gave a doll to Suman
  
विकीने दोन केळी खाल्ली.Vicky ate two bananas.
  
त्यांनी एक खड्‌डा खणला.They dug a pit.
  
मी त्यांना धडा शिकविलाI taught them a lesson
  
सीमा त्याला बागेत भेटली.Seema met him in the garden
  
त्याने काम थांबवलेHe stopped the work.
  
ती मेणबत्ती हळूहळू वितळलीThat candle melted slowly
  
त्या जमीनदाराने त्यांच्यापैकी तिघांना शिक्षा केली.

That landlord punished three of them.

  
मी तिला अंगठी भेट दिली.I gifted her a ring.
  
तिने काही बांगड्या खरेदी केल्याShe bought a few bangles
  
श्री. बेरी यांनी खाण्यासाठी काही अल्पोपाहार मागविला.

Mr. Beri ordered for some snacks.

  
बाळ बराच वेळ रडले.The baby cried for a long time.
  
ती फ्रेंच शिकली.She learned French.
  
माझे वडील सांगलीला गेले.My father went to Sangli.
  
त्याने माझ्याकडे एकटक पाहिले.He stared at me.
  

एका लहान मुलाने तिचे लक्ष वेधून घेतले.

A small child attracted her

attention.

  
त्या बातमीने त्याला उत्तेजित केलेThe news excited him.
  
श्रद्धाच्या पालकांनी तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.

Shraddha’s parents.encouraged her to study

  
त्याने उत्तर दिले नाहीHe did not reply.
  
आम्ही काल एकत्र जमलोWe all gathered togather yesterday.
  
तिने एक छान टोप बनवलीShe made a nice basket
  
मी त्याला रस्त्यात सोडलेdropped him on the way.
  
तू चांगला खेळ खेळलासYou played a nice game
  
तनिषाने ती सौंदर्य स्पर्धा जिंकलीTanisha won that beauty contest.
  
नोकराने स्वयंपाक घर साफ केलेThe servant cleaned the kitchen.
  
ते त्यांच्या आजी समोर अतिशय नम्रपणे वागेल

They behaved very politely in

front of their grandmother.

  
तिने स्वतःच्या बहिणीला वाईट वागणूक दिलीShe treated her own sister
  
अल्कानी एक रंगीत स्वेटर विणलाAlka knitted a colourful sweater.
  
रवीना आज सकाळी तिच्या घरी गेलीRavina went to her home this morning.
  
त्या बाळाने अनोळखी लोकांपासून त्याची खेळणी लपवून ठेवलीThe baby hid his toys from the strangers.
  
विद्यार्थी वही आणायला विसरलाThe student forgot to bring his notebook.
  
देवनाला समुद्रकिनाऱ्यावर मौल्यवान खडा सापडलाDevna found a precious stone on the beach
  
किरण आज क्लासला उशिरा आलाKiran came late to the class today.
  
त्या झाडाच्या फांद्यांवर पक्षी बसलेThe birds sat on the branches of the tree
  
जहाज पाण्यात बुडालेThe ship sank in the sea.
  
चोर पैसे घेऊन पळालेThe robbers fled away with the money.
  
माझ्या काकांनी रेस्टॉरंट मध्ये बिल भरलेMy uncle paid the bill at the restaurant.
  
रमेश या संस्थेमध्ये फ्रेंच शिकलाRamesh learnt French in this Institute.
  
ईशाचे पाकीट बस मध्ये हरवलेIsha lost her wallet in the bus
  
सोनालीने तिचे पुस्तक मांडणीवर ठेवलेSonali kept her book on the shelf.
  
माझी मैत्रीण पर्स विसरलीMy friend forgot her purse.
  
त्यांनी खूप वेळा बेल वाजविली; पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.They rang the bell many times but nobody responded.
  
स्नेहाने एक कविता लिहिलीSneha wrote a poem.
  
रामने आंबा खाल्लाRam ate a mango
  
मी एक तास झोपलोI slept for an hour
  
आईने आपल्या मुलाला आशीर्वाद दिलाMother blessed her child.
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  

अस