शिक्षक दिनाचे जबरदस्त मराठी भाषण marathi speech on teachers day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक दिनाचे जबरदस्त मराठी भाषण marathi speech on teachers day 

 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती शिक्षक दिन खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिन आहे

 आज भारतीय प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षकांचे महत्त्व खूप मोठे आहे शिक्षक हे महान होत आहे शिक्षकांचा महिमा पूर्वीपासूनच गुरु आणि आहे गुरुला खूप महत्त्व आहे गुरु शिवाय कोणतेही ज्ञान मिळवणे शक्य नाही गुरु हेच ग्रंथ आहेत पुस्तकापेक्षाही महान गुरू आहेत कारण पुस्तके हे फक्त वाचन करू शकतो परंतु खऱ्या अर्थाने आचारण्यात आणण्याचे काम हे गुरु शिकवतात म्हणून गुरूचा महिमा खूप महान आहे आज आपल्या देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जात आहेहा शिक्षक दिन साजरा करत असताना सर्व दूर आनंद पसरला आहे

 आज आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत शिक्षक दिनाचा खरा इतिहास म्हणजेच शिक्षक दिन सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की शिक्षकांचे महत्त्व गुरुचे स्थान या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे हा होईल तसेच आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्णन होते सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजे 5 सप्टेंबर होईल आणि ते एक उत्कृष्ट शिक्षक होते त्यामुळे त्यांचा गौरव करण्यासाठी हा दिन म्हणजे त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो एक शिक्षक खूप मोठ्या उच्च पदापर्यंत पोहोचला त्यामुळे हा शिक्षक दिन त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी साजरा केला जातो.

 शिक्षक दिन भाषण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडून आणणारा शिक्षकच असतो कारण शिक्षकांना सर्व गोष्टी माहीत असतात विद्यार्थ्यांना ते मनापासून शिकवत असतात तसेच विद्यार्थी हा मोठा व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल विकास घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतात विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि या गोळ्याला व्यवस्थित आकार देण्याचे काम शिक्षकच करतात शिक्षकांसाठी देखील हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी सर्व शिक्षकांचा आदर सन्मान केला जातो परंतु असे न करता शिक्षकांचा आदर सन्मान हा नेहमीच केला पाहिजे फक्त आजच्या दिवशी शिक्षकांच्या विषयी आदर सन्मान मर्यादित न ठेवता तो दररोज केला पाहिजे .

शिक्षकाशिवाय आपण कोणतेही ज्ञान मिळू शकत नाही आपल्या जीवनामध्ये कितीही मोठी आपण यशस्वी झालो तरी आपल्या गुरूला कधीही आपण विसरू शकत नाही शिक्षक हे वृक्षासारखे असतात आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर सारखी सावली देण्याचे काम सर्वांना फळे देण्याचे काम फुले देण्याचं काम हे शिक्षक करत असतात विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या खऱ्या अर्थाने सावली पोहोचवण्याचं काम देखील शिक्षकच करतात .

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात शिक्षण आणि ज्ञानाचे नाते असते आणि हे नाते अतूट असते शिक्षक व शिष्य या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महान आहे असतात कारण त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी देण्याचे काम शिक्षकच करतात पालका नंतर आपल्या आई-वडिलांनंतर जर आपल्या जीवनामध्ये खरा गुरु कोण असेल तर शिक्षकच असतो प्रत्येक आई-वडिलाला ज्याप्रमाणे वाटते की आपला मुलगा मोठा व्हावा त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील असे वाटते म्हणूनच गुरुचा महिमा खूप आघात आहे

. शिक्षकाशिवाय आपल्याला कोणत्याही ज्ञान मिळू शकत नाही आणि काळापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोणीही नाही शिक्षक हे फक्त पुस्तके ज्ञान शिकवत नाही तर पुस्तकाच्या बाहेरचे देखील ज्ञान शिकवतात समाजामध्ये कसे वागायचे तसेच कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे हे देखील शिक्षकास शिकवत असतात.

Leave a Comment