छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-4 marathi speech on shivjayanti
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज योगीराज श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत श्रीमंत योगी राजधर राजनीति धुरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊन स्वतःला प्रोत्साहित करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती नरपती पृथ्वीपती परम प्रतापी बुद्धिमान विज्ञान निष्ठा जगत विख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ च्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपचे बाहेर पडतो फक्त छाती अभिमानाने फुलते आणि अंगावर सर्कल काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो आज मी येथे अशा एका महान महापुरुषेची गाथा आपल्याला सांगणार आहे ज्यांची तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे
विजय सारखे तलवार चालून गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा काढून गेला
सर्वात गेल्यावर ज्याला देवांनी चुकून मुजरा केला
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला
आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते छत्रपती शिवाजी हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे कोण होते शिवाजी महाराज असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षे उलटून देखील त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येतो
मित्रांनो इथल्या लोकांना तर स्वराज पण इथल्या दऱ्याखोऱ्यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतात रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना कसा होता माझा शिवबा कसा होता माझा शिवबा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असा आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याचे आणि पराक्रमाची माती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे
क्षेत्रफळे जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राजाचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होईल एकेकाळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता जनावर आणि माणसं तर दुरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते याच दरम्यान शिनखेडच्या राजे लखोजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी मातोश्री जिजाऊ यांचा विवाह हा निजामशाहीचे थोडी स्टोर असलेले थोर सरदार मालोजीराजे भोसले यांची सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला
त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या त्यांच्या आपसात लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक महाक मारले जायचे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक भेटा अंगार अखेरची वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वाद्य तृतीय शके १५५१ १९ फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी जिजाऊ ची पुण्याई फळाला आली आणि जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला आला.
माझा राजा जन्माला माझा शिवबा जन्मला दीन दलितांच्या कैवारी जन्मला दृष्टांचा सहार जनमला आणि केल्या कित्येक वर्षापासून अंधारात पाच पडणारे या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवबाला लहानपणापासून सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकवले यांच्या गोष्टी सांगितल्या जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली भोळ्या भाबड्या जनतेला गुलामीगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांचा समोर ठेवला.
आणि म्हणून मला असे वाटते थोर तुमचे कर्म तुझे उपकार कधी फिटणार नाही सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिळणार नाही कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज छत्रपती मावळ्यांचा मेळ शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीचे धार शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिवछत्रपती म्हणजे मला मनातले धैर्य शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य.
शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊ मातीकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली आणि सह्याद्रीच्या कडे कपारीतून भटकंती करून सवंगडी गोळा केले तानाजी नेताजी सूर्याची यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव ची गर्जना असे म्हणतात आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरुवात केली.