छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-2 marathi speech on shivjayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-2 marathi speech on shivjayanti

शिवाजी महाराज मराठी भाषण मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले झाले तलवारीची पाती येथे जुळली मराठी माणसाची नाती मनामनाची नाती स्वराज्याचा पुरावा देत आहे तेथे एक एक कड येथेच पडला शत्रूंच्या रक्ताचा सडा शत्रूंच्या रक्ताचा सडा अख्या जगाला हवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्याचे अखंड पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला.

जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दुरडून इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले वेळ आली होती पण हिम्मत सोडली नाही म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होते तलवार ही सर्वांच्या हातात होती जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवाजी महाराजांच्या मनात होती म्हणून एक आदर्श राजा कुशल संघटक लोक कल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माण करणारा बहुजनांचा नाश करणारा सजनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा.

शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असा तोच शिवछत्रपती राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी झाला दरवाजाचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती

 

Leave a Comment