15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण marathi speech on independence day
आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो…
आज आपण येथे देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जमलो आहोत. भाषणाची सुरवात करण्याआधी सर्वाना स्वतंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्या देतो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली. त्यामुळे भारत देश त्यावेळी पासून मोकळा श्वास घेऊ शकला.
पण भारताला सहजासहजी स्वतंत्र मिळाल नाही त्यासाठी भारतातील भरपूर स्वतंत्रसैनिकांनी लढा दिला. त्यामध्ये सुभाषचन्द्र बोस, मंगल पांडे,
मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, आश्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्य साठी लढा दिला आणि प्राणाची आहुती दिली.
आपल्यावर या सर्व स्वतंत्र सैनिकाचे कार्यालय, सरकारी हॉस्पिटल यासर्वांना सरकारी सुट्टी दिली जाते. शाळा, महाविद्यालय व्यामध्ये सकाळी आनंदाने विद्यार्थी देशावरील गीते म्हणली जातात.
जाता जाता एक शपत घेऊ इच्छितो कि भारताचे स्वतंत्र आपण जस आपल्या हाती मिळाले आहे तसे ते आपण टिकवले पाहिजे