15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण marathi speech on independence day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण marathi speech on independence day 

15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा तू सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रनाऱ्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा -सहजी मिळाले नाही, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य तिलैक, सुभाषचन्द्र बोस, मंगल पांडे, भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, लाला लाजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतीय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे.

आजच्या या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडूकवितात. शाळा व महा- विद्यालयामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजूरा केला जातो. साँस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशभक्तिची गाणी लावली जातात.

स्वातंत्र्यानंत्र भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट आहे. परंतु ब्रीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्याक देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे.

Leave a Comment