मराठी शब्दसमूहबद्दल एक शब्द marathi shabdsamuha
अंग राखून काम करणारा– अंगचोर
अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा–अष्टावधानी
अनेकांमधून निवडलेले–निवडक
अरण्याचा राजा–वनराज
अरण्याची शोभा–वनश्री
अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट–अनपेक्षित
अस्वलाचा खेळ करणारा–दरवेशी
आग विझवणारे यंत्र-अग्निशमन
आपल्या लहरीप्रमाणे वागणारा–स्वच्छंदी
इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन–वतन
ईश्वर आहे असे मानणारा–अस्तिक
ईश्वर नाही असे मानणारा–नास्तिक
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह–धबधबा
ऐकायला व बोलायला न येणारा–मूकबधिर
कथा सांगणारा–कथाकार
कथा (गोष्ट) लिहिणारा–कथेकरी
कधीही जिंकला न जाणारा-अजिंक्य
कमी आयुष्य असलेला–अल्पायुष्य
कमी वेळ टिकणारा–अल्प जीवी
कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा-कर्तव्यदक्ष
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा–कर्तव्यपराडमुख
कल्पना नसताना आलेले संकट–घाला
कविता करणारा/रचणारा–कवी
कविता रचणारी–कवयित्री
कष्ट करून जगणारा, श्रमांवर जगणारा–श्रमजीवी
कसलीच इच्छा नसलेला–निरीछ
कादंबऱ्या लिहिणारा/लिहिणारी–कादंबरीकार
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत–तट
केलेले उपकार जाणणारा–कृतज्ञ
कुस्ती खेळण्याची जागा–आखाडा
केलेले उपकार विसरणारा–कृतघ्न
कैदी ठेवण्याची जागा–कारागृह
खूप आयुष्य असलेला–दीर्घायुष्य
खूप दानधर्म करणारा–दानशूर
खूप पाऊस पडणे–अतिवृष्टी
खूप मोठा विस्तार असलेले
गाईसाठी काढून ठेवलेला घास
गाणे गाणारा–गायक
खूप मोठा विस्तार असलेले–विस्तीर्ण
गाई साठी काढून ठेवलेला घास–गोग्रास
गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा–वावटळ
घरदार नष्ट झाले आहे असा–निर्वासित
घोडे बांधायची जागा– पागा
चरित्र लिहिणारा–चरित्रकार
चार रस्ते एकत्र येतात ती जागा–चौक
चित्रे काढणारा–चित्रकार
जमिनीखालील गुप्त मार्ग–भुयार
जमिनीचे दान–भूदान
जमिनीवर राहणारे प्राणी–भूचर
जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी–उभयचर
जादूचे खेळ करून दाखवणारा– जादूगार
ज्याचा तळ लागत नाही असा–अथांग
ज्याच्या हातात चक्र आहे असा–चक्रधर
ज्याला आईवडील नाहीत असा–अनाथ
ज्याला कोणीही शत्रू नाही असा–अजातशत्रू
ज्याला मरण नाही असा–अमर
ज्याला लाज नाही असा –निर्लज्ज
तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण–तिठा
ठरावीक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे–नियतकालिक
डोंगरकपारीत राहणारे लोक–गिरीजन
थोड्यावर संतुष्ट असणारा–अल्पसंतष्टी
दगडावर कोरलेले लेख–शिलालेख
दगडावर/दगडाच्या मूर्ती घडवणारा–शिल्पकार
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे–साप्ताहिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे–त्रैमासिक
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे–पाक्षिक
• दर महिन्याने प्रसिद्ध होणारे–मासिक
दर वर्षाला/वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे–वार्षिक
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे–क्षण मासिक
दररोज प्रसिद्ध होणारे–दैनिक
दररोजचा ठरलेला कार्यक्रम–दिनक्रम
दारावरील पहारेकरी–द्वारपाल
दुष्काळात सापडलेले लोक–दुष्काळग्रस्त
दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा–उदार
दुसऱ्यावर अवलंबून असलेला–परावलंबी
दुसऱ्यावर उपकार करणारा–परोपकारी
देवापुढे सतत तेवणारा दिवा–नंदादीप
देशाची सेवा करणारा–देश सेवक
नदीची सुरुवात होते ती जागा–उगम
दोन नदया एकत्र मिळतात ते ठिकाण–संगम
धान्य साठवण्याची जागा–कोठार
नदीतील खोलगट भागातील खोल पाणी–डोह
नाटक लिहिणारा–नाटककार
नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा–नोट
पहाटेपूर्वीची वेळ–उषःकाल
नेहमी घरात बसून राहणारा–घर कोंबडा
पाऊस मुळीच न पडणे–अवर्षण
पाण्याखालून चालणारी बोट–पाणबुडी
पाण्यात राहणारे प्राणी–जलचर
। पायात जोडे न घातलेला–अनवाणी
पायापासून डोक्यापर्यंत–अपाद मस्तक
पायी जाणारा–पादचारी
पाहण्यासाठी आलेले लोक–प्रेक्षक
पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक–पूरग्रस्त
पूर्वी कधी घडले नाही असे–अभूतपूर्व
प्रेरणा देणारा–प्रेरक
बसगाड्या थांबण्याची जागा–बस स्थानक
बातमी आणून देणारा/देणारी–वार्ताहर
बातमी सांगणारा/सांगणारी–वृत्त निवेदक
भाषण ऐकणारे–श्रुती
भाषण करणारा–वक्ता
मन/चित्त आकर्षित करणारा–चित्त आकर्षक
माकडाचा खेळ करून दाखवणारा–मदारी
मालाचा साठा करून ठेवण्याची जागा–गोदाम
मासे पकडणारा–कोळी
मूर्ती बनवणारा–मूर्तिकार
मुकट भोजन मिळण्याचे ठिकाण–सदावर्त
मूर्तीची तोडफोड करणारा–मूर्तीभंजक
मूर्तीची पूजा करणारा मृत्यूवर विजय मिळवणारा–मृत्युंजय
रक्षण करणारा–रक्षक
मोजता येणार नाही असे –अगणित
योजना आखणारा–योजक
रणांगणावर आलेले मरण–वीरमरण
राज्यातील लोक–प्रजा
रात्रीचा पहारेकरी–जागल्या
रोग्यांची शुश्रूषा करणारी–परिचारिका
लग्नासाठी जमलेले लोक–वराडी
लढण्याची विद्या–युद्ध कला
लाखो रुपयांचा धनी–लखोपती
लिहिता-वाचता न येणारा–निरक्षर
लिहिता-वाचता येणारा–साक्षर
लोकांचा आवडता–लोकप्रिय
लोकांचे नेतृत्व करणारा–लोकनायक
लोकांनी मान्यता दिलेला–लोकमान्य
वनात राहणारे प्राणी– वनचर
वाडवडिलांकडून मिळालेली–वडिलोपार्जित
विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण–पाणपोई
विमान चालवणारा–वैमानिक
व्याख्यान देणारा–व्याख्याता
शत्रूकडील बातमी काढणारा–हेअर
शत्रूला सामील झालेला–फितूर
शिकारीसाठी उंच बांधलेला माळा–मचाण
शेती करणारा–शेतकरी
शोध लावणारा–संशोधक
श्रेष्ठ (महान) ऋषी–महर्षी
संकट दूर करणारा–विघ्नहर्ता
सतत काम करणारा–दीर्घउद्योगी
सतत निंदानालस्ती करणारा–निंदक
समाजाची सेवा करणारा–समाजसेवक
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष–कल्पवृक्ष
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय–कामधेनू
सिनेमाच्या कथा लिहिणारा–पटकथा लेखक
सुखाच्या मागे लागलेला-सुखलोलूप
स्तुती गाणारा–भाट
स्वतः श्रम न करता खाणारा– ऐत खाऊ
स्वतः संपादन केलेली–स्वारजीत
स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा–सांगकाम्या
स्वतःच्याच फायदयाचा विचार करणारा–स्वार्थी
स्वतःबद्दल अभिमान असलेला–स्वाभिमानी
स्वतःबद्दल अभिमान नसलेला–स्वाभिमान शून्य
स्वदेशाचा अभिमान असणारा–स्वदेश अभिमानी
स्वर्गातील इंद्राची बाग–नंदनवन
हत्तीला काबूत ठेवणारा/राखणारा–माहूत
हरिणासारखे डोळे असणारी–मृगाक्षी
हिंडून करायचा पहारा–गस्त
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत–असेतुहिमाचल
होडी चालवणारा–नावाडी