भाषा विषय प्रकल्प यादी marathi project list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Marathi project list
Marathi project list

Table of Contents

भाषा विषय प्रकल्प यादी marathi project list 

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. प्रज्ञेचा शोध घेणे.

2. गुणवत्तेत वाढ करणे.

3. स्वंय-अध्ययनाची सवय लावणे.

4. उपक्रमशीलता निर्माण करणे. 

5.विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणे.

6. ज्ञानात्मक पातळीवर बदल घडवून आणणे.

7. शारीरिक बौद्धिक व सामाजिक विकास करणे.

8. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे.

9. स्वावलंबाचे महत्व समजावणे.

10. विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा शोध घेणे.

11. विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, लेखन, वाचन, वक्तृत्व, नाट्य.इ. गुणांचा विकास करणे.

12. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, रयत प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यांची तयारी करून घेणे.

13. शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.

भाषा विषय प्रकल्प यादी 👇

👉सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .

👉 वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.

👉 नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.

👉 निवडक उतार्यांचा संग्रह करणे .

👉भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .

👉स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.

👉 शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.

👉 गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी, दुकानदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी शिक्षिका.

👉 देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.

👉 विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.

👉 विविध पत्राचे नमुने जमा करणे.

👉 अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.

👉 पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.

👉 शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.

👉 पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.  अन्य 👉 तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.

 👉आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा

.👉आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा

👉 परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.

👉 पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरून चित्रे जमविणे.

👉 बडबडगीते तोंडपाठ करणे.

👉 चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.

👉 चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.

👉 उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . 👉👉👉👉परिसरातील विविध स्थळांची माहिती .

 👉वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन.

👉 वेगवेगळ्या पाठात आलेल्या

👉म्हणींचा संग्रह करा.

 

1 thought on “भाषा विषय प्रकल्प यादी marathi project list ”

Leave a Comment