इयत्ता आठवी मराठी वर्णनात्मक नोंदी marathi nondi
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – मराठी
१) दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
२) दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
३) दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालामुशत गायन करतो.
४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
८) ग्वतच्या कथा सुंदरग्त्यिा सांगतो.
१) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
10) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
११) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
१२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
१३) मुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
१४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
१५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
१६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
१७) बोलण्याच्या मुंढर शैली प्रभाव पाडतो.
१८) स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
१९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
२०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
२३) बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
२४) स्वतञ्चे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
२५) स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
२६) संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
२८) प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
३०) सुचवलेली कथा सुंदर प्रकारे मादर करतो.
३१) निबंध लेखन सुंदर करतो.
३२) मुचवलेला मजकूर पाहून मुंढर अक्षरात लिहितो.
३३) लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
३४) मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
३५ पत्रलेखन मायानानुरूप करतो.
३६) दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
३७) कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
३८) सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
३९) ढिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
४०) इतगंचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
४१) स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
४२) शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
४३) सुचवलेले गीत, कविता अगढी ताला-सुरात म्हणतो.
४४) शालेय परिपाठात नेहमी सहभाग नोंदवती.
४५) पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
४६) भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
४७) चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
४८) दिलेला स्वाध्याय व वर्गकार्य वेळेत पूर्ण करतो.
४९) वाचन लेखन करताना मित्राला मदत करतो.
५०) भाषा वाचन लेखन व सादकीकरण चांगले करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या नोंदी विषय – मराठी
१) पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
२) सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
३) सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
६) मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
७) उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
८) प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
१) बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१०) सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
११) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
१२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
१३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
१४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
१५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
१६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
१७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
१८) स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
१९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
२०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
२३) बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
२४) स्वतच्चे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
२५) स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
२६) संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
२८) प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
३०) सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
३१) निबंध लेखन करत नाही.
३२) मुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहित नाही.
३३) लेखन अम्खलिखीत व चूकीचे करतो.
३४) मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व चूकीचे लिहितो.
३५ पत्रलेखन मायानानुरूप करत नाही
३६) दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करत नाही.
३७) कवितांचे गायन चालीत सुंदर करत नाही
३८) मुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करत नाही
३९) दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलत नाही.
४०) इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकत नाही.