सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे marathi general knowledge questions and answers 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे marathi general knowledge questions and answers 

०१) भारतातील मनुकाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?

महाराष्ट्र.

०२) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता आहे ?

जिराफ.

०३) आय.एस.आय. ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ?

पाकिस्तान.

०४) ‘हंस’ हे कोणाचे टोपणनाव आहे ?

बाळकृष्ण मल्हार बीडकर.

०५) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ?

आंबा.

०६) कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे ?

उत्तर – विष्णू वामन शिरवाडकर

०७) आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना सन २०२० मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

उत्तर — पद्मश्री

०८) २०२० सालात आलेल्या महामारी कोरोनाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?

उत्तर – चीन

०९) ‘प्रकाशवाटा’ हे आत्मचरीत्र कोणाच्या जीवनावर आधारीत आहे ?

उत्तर — प्रकाश बाबा आमटे

१०) कोणता धातू तांब्यापेक्षा मऊ व चकचकीत आहे ?

उत्तर – सोने

Leave a Comment