माहे ऑगस्ट २०२४ ची नियमित वेतन देयके सादर करणेबाबत mahe august niymit vetan deyak
उपरोक्त विषयानुसार कळविण्यांत येते की, आपल्या माहे ऑगस्ट २०२४ ची नियमित वेतन देयकांच्या १ प्रत हार्ड कॉपी खालील सूचनेप्रमाणं दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे या कार्यालयाकडे जमा करण्यात यावी.
देयकांसंदर्भातील महत्वाच्या सूचना –
१. वेळापत्रकाप्रमाणेच देयके स्विकारली जातील, त्यासाठी स्वतः मुख्याध्यापक / मान्य लिपिक यांनीच उपस्थित रहावे.
२. सर्व शाळांनी आपल्या कव्हरींग लेटरवर मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, पदनामनिहाय लिहावीत उजव्या बाजूस शालार्थ आयडी व डाव्या चाजूस बोल
आयडी स्केच पेनने लिहावा, तसेच बँक व शाखेचे नांव व शाखा कोड क्रमांक ठळक अक्षरात नमूद करावा. ३. मुख्याध्यापक मान्यता असणा-या शाळांनीच देयके फॉरवर्ड करुन हार्ड कॉपी सादर करावीत. मुख्याध्यापक मान्यता नसतांना वेतन देयके सादर केल्यास सदर
याय ही वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.
४. माहे ऑगस्ट-२०२४ चो नियमित वेतन देयक शालार्थ प्रणालीतून दि. २१.०८.२०२४ पर्यंत ऑन ऑनलाईन फॉरवर्ड करणेत यायीत.
१५. माहे ऑगस्ट-२०२४ चे ऑनलाईन देयक हार्डकॉपी नेहमीच्या पध्दतीने १ प्रतीत खालील कागदपत्रांसह सादर करावी. ६.
प्लॅन लेखाशिर्ष २२०२३२६१/३६ टप्पा याद (४० टक्के व ६० टक्के) झालेल्या व वैयक्तीक मान्यता मिळालेल्या कर्मचा-याचे मान्य टप्पा याद देवून
Change basic details मध्ये बदल करुन देयक सादर करावे. (२०/४०/६०/८०/१०० टक्के वैयक्तीक मान्यता आदेश मिळालेल्या कर्मचा-यांचे मान्यता आदेश ऑगस्ट-२०२४ च्या वेतन देयकासांवत सादर स्वतंत्र सादर करावे तसेच ज्या कर्मचा-यांना २०/४०/६०/८०/१०० टक्के वैयक्तीक मान्यता आदेश नाहीत त्याचे नावाची यादीही सादर करावी.)
७. माहे ऑगस्ट-२०२४ चे देयके दि. २१.०८.२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत कार्यालयास सादर करावी. दि. २१.०८.२०२४ नंतर माहे ऑगस्ट- २०२४ चे देयके स्यकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
८. विहित वेळेत देयके ऑफलाईन तपासणी करुन तद्नंतर विहित वेळेत ऑनलाईन फॉरवर्ड न केल्यास व त्यामुळे नियमित येतनास विलंव झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
देयकांसोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी-
मुख्याध्यापक पदाची मान्यता सहीचे अधिकार पत्र सत्यप्रत.
संचमान्यता २०२२-२३,
माहे ऑगस्ट-२०२४ च्या वेतन बोलाची हार्ड कॉपी येतन व भनिनि पथक, प्रार्थामक पुणे या कार्यालयास जमा केल्याशिवाय आपले माहे ऑगस्ट-२०२४ चे चेतन देयफ Consolidate केले जाणार नाही, याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी. फायर्यालयास जमा न करता शालार्थ प्रणालीवर देयक Forword केल्यास होणा-या कार्यवाहीस मुख्याध्यापक जयाबदार राहील याची नोंद घ्यावी, चेतन देयक या कार्यालयास जमा न करता शालार्थ प्रणालीवर देयक
Forword केल्यास होणा-या कार्यवाहीस मुख्याध्यापक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, माहे ऑगस्ट-२०२४ च्या वेतन देयकाची हार्ड कॉपी वेतन व भनिनि पथक,
प्राथमिक पुणे या कार्यालयात सादर करावयाचे वेळापत्रक,