250 महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्न maharashtra general knowledge
महाराष्ट्र राज्यावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न एक हजार प्रश्नांचे संच या ठिकाणी पाहू शकता सदर प्रश्न हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रावर आधारित प्रश्नांची तयारी करता येऊ शकते.
महाराष्ट्राची स्थापना- 1 मे 1960
- महाराष्ट्र राज्याचे राजधानी- मुंबई
- महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा- 720 किलोमीटर
- महाराष्ट्राचे आर्थिक राजधानी- मुंबई
- देशाची आर्थिक राजधानी- मुंबई
- स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी कार्य केले- महात्मा ज्योतिबा फुले
- महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या जागा किती आहेत -48
- महाराष्ट्र विधानसभा सदस्य -288
- महाराष्ट्रातील पुणे शहराचे जुने नाव काय आहे-पुनवडी
- फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे-पुणे
- सावित्रीबाई फुले विद्या पीठ पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली-1949
- कोणता राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहराला इतर शहरांशी जोडतो-राष्ट्रीय महामार्ग सहा आणि सात
- नागपूर विमानतळाला काय नाव देण्यात आले आहे-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
- महाराष्ट्राच्या सर्वोच्च सन्मान पुरस्कार कोणता आहे-महाराष्ट्र भूषण
- महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध उत्सवाचे नाव-गुढीपाडवा
- महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम कुठे आहे-वर्धा
- कोणत्या मुस्लिम शासकाने आपली राजधानी दिल्लीहून महाराष्ट्रातील दौलताबाद येथे हलवली-मोहम्मद बिन तुगलक
- मराठा साम्राज्याचा शेवटच शासकाचे नाव काय आहे-बाजीराव दुसरा
- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला-रायगड
- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला-1674
- महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना कोणी केली-छत्रपती शिवाजी महाराज
- अजिंठा लेणी कोणी बांधली-सातवाहन घराण्याने
- अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे-छत्रपती संभाजीनगर
- महाराष्ट्रातील अंबाझरी तलाव कुठे आहे-नागपूर
- नागपूर शहराला कोणत्या वर्षी उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आले-1960
- महाराष्ट्राचे उपराजधानी कोणती आहे-नागपूर
- महाराष्ट्रात बोरिवली कोणते उद्यान आहे-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
- मुंबईचे अधिकृत नाव मुंबई कधी ठेवले गेले-1995
- भारतातील सर्वोत्तम बंदरचे नाव काय-मुंबई
- महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे-मुंबई
- छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये कोठे तह झाला-पुरंदर
- कोणत्या पेशवे शासकाने मराठा राज्याची स्थापना केली होती-बाळाजी विश्वनाथ
- महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या राजघराण्याने केली-सातवाहन घराण्याचे शासक
- महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध लोकनृत्याचे नाव काय-लावणी
- महाराष्ट्राच्या शेजारील राज्य किती आहेत-5
- महाराष्ट्राचे शेजारील कोणकोणते राज्य आहेत-छत्तीसगड मध्यप्रदेश गोवा कर्नाटक तेलंगणा
- महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे-आंबा
- महाराष्ट्राचे राज्य फुलाचे नाव काय-मोठा बोंडारा
- महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे-शेकरू
- महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे-हिरवे कबूतर
- महाराष्ट्राची भाषा कोणती आहे-मराठी
- मराठी ही कोणत्या लिपीत लिहिली जाते-देवनागरी
- महाराष्ट्राचे उपराजधानीचे नाव काय-नागपूर
- महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत-6
- महाराष्ट्रात किती प्राकृतिक विभाग आहेत-5
- महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणत्या समुद्र आहे-अरबी
- महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा किती आहेत-78
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या जागा किती आहेत-19
- महाराष्ट्रात लोकसभेचे जागा किती आहेत-48
- सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत-36
- सध्या महाराष्ट्रात किती तालुके आहेत-353
- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची वेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते-26
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो-3
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा-मुंबई शहर
- लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा-मुंबई शहर
- वनांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा-गडचिरोली
- मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे-अमरावती
- ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे-चंद्रपूर
- नवेगाव बांध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे-गोंदिया
- -कोरकू ही जमात कोणत्या आदिवासी भागात आहे-मेळघाट
- -महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-कळसुबाई
- कळसुबाई शिखराची सर्वात उंची-1646 मीटर
- महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण-महाबळेश्वर
- कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे-सातारा
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे नाव काय होते-रायगड
- छत्रपतींनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली-16
- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला-तोरणा गड
- स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली-रायरेश्वर
- रायगड किल्ल्याला पूर्वीचे नाव काय होते-रायरीचा किल्ला
- लाल किल्ल्यावर कोणाची बोते तुटली-शाहिस्तेखान
- प्रतापगडावर कोणाचा वध करण्यात आला-अफजल खान
- अफजल खान हा कोणत्या मुघल शासकाचा सरदार होता-आदिलशहा
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत -एकनाथ शिंदे
- महाराष्ट्रातील प्रमुख नद्या-गोदावरी नर्मदा पेनगंगा भीमा
- महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत-ताडोबा मेळघाट पेंच
- महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण-938
- महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता-237
- महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण 82.54%
- महाराष्ट्रातील एकूण जिल्हे-36
- महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद-36
- महाराष्ट्रातील एकूण नगर महानगरपालिका-29
- महाराष्ट्रातील एकूण नगरपालिका-220
- महाराष्ट्रातील एकूण तालुके-358
- महाराष्ट्रात एकूण ग्रामपंचायती-27 हजार 395
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री-यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे राज्यपाल-रमेश बैस
- महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू-ब्ल्यू मॉरमॉन
- महाराष्ट्राचा राज्य खेळ-कबड्डी
- महाराष्ट्रातील मुख्य भाषा-मराठी इंग्रजी कोकणी
- महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल-श्री प्रकाशा
- महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र-मुंबई 1927
- महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र-मुंबई १९७२
- महाराष्ट्राचे पहिले मातीचे धरण-गंगापूर
- गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे-गोदावरी
- गोदावरी वरील गंगापूर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे-नाशिक
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खोपोली
- खोपोली हे जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे-रायगड
- महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत प्रकल्प-तारापूर
- तारापूर अनुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे-पालघर
- महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ-राहुरी
- राहुरी कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे-अहमदनगर
- महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना-प्रवरानगर
- प्रवारानगर साखर सहकारी साखर कारखाना कधी सुरू करण्यात आला-1950
- महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी-इचलकरंजी
- इचलकरंजी सहकारी सूतगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे-कोल्हापूर
- पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे सुरू झाले-आर्वी पुणे
- महाराष्ट्रातील पहिला लोहफुलात प्रकल्प-चंद्रपूर
- मराठी भाषेतून पहिले साप्ताहिक-दर्पण
- दर्पण साप्ताहिक कधी सुरू झाले-1832
- महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र-ज्ञानप्रकाश
- पहिली मुलींची शाळा-पुणे
- पहिली मुलींची शाळा कधी सुरू करण्यात आली-1848
- पहिले शिक्षिका कोण होत्या-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
- पहिल्या मुख्याध्यापिका कोण होत्या-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
- पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली-मुंबई
- पहिले पंचतारांकित हॉटेल कुठे सुरू झाले-ताजमहल मुंबई
- एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती-सुरेंद्र चव्हाण
- भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन-धोंडो केशव कर्वे
- ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन-वि स खांडेकर
- पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी
- वाफेवर चालणारे पहिले रेल्वे-मुंबई ते ठाणे
- मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे कधी धावली-16 एप्रिल 1853
- पहिली तू मधली रेल्वे-मुंबई ते पुणे
- मुंबई ते पुणे रेल्वे ला काय म्हणतात-सिंहगड एक्सप्रेस
- पहिली महिला रेल्वे इंजिन चालक-सुरेखा भोसले
- पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा-सिंधुदुर्ग
- सर्वात मोठी टपाल कचेरी-मुंबई
- क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर
- सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा-रत्नागिरी
- सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण-चंद्रपूर
- सर्वाधिक पाऊस कुठे पडतो-आंबोली
- आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे-सिंधुदुर्ग
- सोलापूर जिल्ह्यात सर्वात-तुम्ही पाऊस पडतो
- महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारे रेल्वे-महाराष्ट्र एक्सप्रेस
- महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे जाते-कोल्हापूर गोंदिया
- सर्वाधिक कार साखर कारखाने असणारा जिल्हा-अहमदनगर
- महाराष्ट्रातील सर्वात अधिक लांब नदी-गोदावरी
- सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा- रेगुर मृदा
- पहिली महानगरपालिका-मुंबई
- सर्वात मोठी लाकूड पेठ-बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर
- ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला मराठी चित्रपट-श्वास
- श्वास चित्रपट ऑस्कर नामांकनसाठी कधी पाठवण्यात आला
- -2004
- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा-मुंबई शहर
- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा-गडचिरोली
- सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा-ठाणे
- सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा-सिंधुदुर्ग
- स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त असणारा जिल्हा-रत्नागिरी
- फ्रेंच सर्वात कमी प्रमाण असलेला जिल्हा-मुंबई शहर
- महाराष्ट्रातील पहिले दिग्दर्शन-मासिक
- महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-जाम संडे देवगड
- रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-माथेरान
- औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-म्हैसमाळ
- सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-महाबळेश्वर
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-आंबोली
- नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-तोरणमाळ
- अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-भंडारदरा
- अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-चिखलदरा
- पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण-लोणावळा खंडाळा
- मुंबई ते नाशिक कोणता घाट आहे-थळ घाट
- ठाणे ते अहमदनगर कोणता घाट आहे-माळशेज
- पुणे ते बारामती कोणत्या घाट आहे-दिवा घाट
- मुंबई ते पुणे कोणता घाट आहे-खंडाळा घाट
- पुणे ते सातारा कोणत्या घाट आहे-खंबाटकी घाट
- वाईचे महाबळेश्वर कोणता गट आहे-पसरणीचा घाट
- कराड ते चिपळूण कोणता घाट आहे-कुंभार्ली
- कोल्हापूर ते पणजी कोणता घाट आहे-फोंडाघाट
- पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग-भीमाशंकर
- बीड जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग-परळी वैजनाथ
- नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग-त्र्यंबकेश्वर
- छत्रपती संभाजी नगर मधील ज्योतिर्लिंग-घृष्णेश्वर
- हिंगोली जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग-औंढा नागनाथ
- तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे-धाराशिव
- सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे-नाशिक
- अंबादेवी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे-कोल्हापूर
- मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे-वैतरणा
- भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे-प्रवरा
- जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे-गोदावरी
- इटियाड धरण कोणत्या नदीवर आहे-गाढवी
- शिरपूर धरण कोणत्या नदीवर आहे-बाग
- येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे-दक्षिणा पूर्ण
- सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे-पूर्णा
- तुलतुली धरण कोणत्या नदीवर आहे-खोब्रागडी
- खडकवासला धरण कुठे आहे-मुठा नदीवर
- मोशी धरण कोणत्या नदीवर आहे-मुळा
- बिंदुसरा धरण कोणत्या नदीवर आहे-बिंदुसरा
- माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे-सिंदफणा
- कोयना धरण कोणत्या नदीवर आहे-कोयना
- काजू संशोधन केंद्र कुठे आहे-वेंगुर्ला सिंधुदुर्ग
- केळी संशोधन केंद्र कुठे आहे-यावल जळगाव
- हळद संशोधन केंद्र कुठे आहे-डिग्रज सांगली
- सुपारी संशोधन केंद्र-श्रीवर्धन रायगड
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र-हिरज केगाव सोलापूर
- राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र-राजगुरुनगर पुणे
- मध्यवर्ती संशोधन केंद्र-पाडेगाव सातारा
- गवत संशोधन केंद्र-पालघर ठाणे
- नारळ संशोधन केंद्र-भाटे रत्नागिरी
- तांब्याच्या खाणी कुठे आहेत-चंद्रपूर नागपूर
- चुनखडीशी खान कुठे आहे-यवतमाळ
- दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यात मिळतो- चंद्रपूर नागपूर यवतमाळ
- बॉक्साईटचे कान कुठे आहे-कोल्हापूर
- कच्चे लोखंड कुठे मिळते-रेड्डी सिंधुदुर्ग
- डोलोमाईट च्या खाणी कुठे आहेत-रत्नागिरी यवतमाळ
- शिसे व जास्त कुठे मिळते-नागपूर
- थेऊरचा गणपती-चिंतामणी
- महाडचा गणपती-वरद विनायक
- सिद्धिविनायक सिद्धटेक चा-सिद्धिविनायक
- मोरगाव चा गणपती-मोरेश्वर
- लेण्याद्रीचा गणपती-गिरजात्मक
- रांजणगाव चा गणपती -महागणपती
- ओझर चा गणपती-विघ्नहर्ता
- लेण्याद्री गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे-पुणे
- सिद्धटेक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे-अहमदनगर-
- वरद विनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे-रायगड
- चिंतामणी गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे-पुणे
- मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत-3
- महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत-5
- महाराष्ट्रात एकूण किती अष्टविनायक आहेत-8
- पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक पैकी किती गणपती आहेत-5
- उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरे या ठिकाणी कोणाची संबंधित आहे-संत गोरोबा काका
- प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली-आत्माराम पांडुरंग
- खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते-बहिणाबाई चौधरी
- महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या खाणी सर्त जास्त कुठे आहेत-चंद्रपूर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या भागात आहेत-गडचिरोली
- कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे-अहमदनगर
- देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ कोठे आहे-वनी
- सर्वाधिक जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा-ठाणे
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो-17 सप्टेंबर
- कुंभमेळा कुठे भरतो-नाशिक
- महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला-2015
- जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा कुठे आहे-अलिबाग
- अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे प्रशासकीय ठिकाण आहे-रायगड
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे-मुंबई
- मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात-कृष्णशास्त्री चिपळूणकर
- नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सर्वात तयार करते-नंदुरबार
हे ही वाचा 👇
1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न
600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न
500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न
500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे
250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ
मराठी वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ
मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर