
महाराष्ट्रावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न बहुपर्यायी प्रश्न maharashatra general knowledge
1. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा- मुंबई शहर
2. महाराष्ट्रातील नववर्ष मराठी सण- गुढीपाडवा
3. महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना कधी झाली- 1मे 1960
4. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे- छत्रपती संभाजीनगर
5. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कशाला म्हटले जाते- कास पठार
6. महाराष्ट्रात बॉलीवूड कोणत्या ठिकाणी आहे- मुंबई
7. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे नाव काय- वानखेडे स्टेडियम
8. महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्य- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
9. महाराष्ट्राची गोड डिश कोणती आहे- पुरणपोळी
10. महाराष्ट्राचा पारंपारिक पोशाख कोणता आहे- फेटा आणि धोती
11. महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण- महाबळेश्वर
12. मुंबई जवळील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्याचे नाव काय आहे- केळवा बीच
13. महाराष्ट्रातील मुख्य लोकनृत्य प्रकार- तमाशा
14. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला- शिवनेरी
15. पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता आहे- मिसळपाव
16. महाराष्ट्रातील प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोणत्या शहरांमध्ये आहे- पुणे
17. महाराष्ट्राची धक धक गर्ल म्हणून कोणाला ओळखले जाते- अभिनेत्री माधुरी दीक्षित
18. जागतिक संगीताचे गॉडफादर म्हणून कोणाला ओळखले जाते- पंडित रविशंकर
19. अस्पृश्यता आणि जात व्यवस्था निर्मूलनासाठी कोणी काम केले- महात्मा ज्योतिबा फुले
20. कोणत्या देवीचा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद होता- कुलस्वामिनी तुळजाभवानी बदल करायला
21. महाराष्ट्राचे संत तुलसीदास म्हणून कोणाला ओळखले जाते- संत एकनाथ महाराज
22. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे – कोल्हापूर
23. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे- पुणे
24. बावन्न दरवाजाचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते- छत्रपती संभाजी नगर