भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणे बाबत mahaparinirvan din

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणे बाबत mahaparinirvan din

 

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे

सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला दहीहंडी निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आता सन 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालील प्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय नियम शासकीय कार्यालयांना लागू राहतील.

वरिष्ठ स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पाच नोव्हेंबर 1998 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

सदर परिवर्तन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या व नावाने

शासन निर्णय येथे पहा

PDF download 

 

mahaparinirvan din
mahaparinirvan din

 

Leave a Comment