MAHA-TET उमेदवाराने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचाच वापर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी करावा
➡️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024
प्रवेशपत्र डाउनलोड करा
परीक्षा बाबत महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे
➡️उमेदवाराने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा च वापर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी करावा.
➡️परीक्षा सुरू होण्या आधी 90 मिनिटे परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे
Candidate should use registered mobile no. to download the admit card
➡️महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत रविवार दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे.
➡️त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने परीक्षेसंदर्भातील संपुर्ण तयारी झाली आहे.
➡️जिल्ह्यातील १३ ते १४ हजार भावी शिक्षक TET परीक्षा देणार असून, प्रत्येक परीक्षार्थी उमेदवारांची BIOMATRIC ने चेहरा स्कॅन करण्यात येणार आहे.
➡️या वर्षी ही परीक्षा काटेकोर पने पारदर्शकपणे होणार असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने कळवले आहे.
➡️राज्य परीक्षा परिषदेच्या पुणे यांच्या कडून टीईटी परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.
➡️या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य परीक्षा परिषदेच्या Website वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
परीक्षार्थींनी दिनांक 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संबंधित halltickets डाउनलोड करून घ्यावे, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
हॉल तिकीट डाउनलोड- करण्यासाठीं अधिकृत लिंक पहा
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आवश्यक बाबी खालीलप्रमाणे
1. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक
2. ॲप्लिकेशन नंबर (ऑनलाईन अर्ज क्रमांक)
खाली दिलेल्या website link वर जावून hallticket download करा 👇👇👇👇👇👇
https://mahatet.in/Notices/AdmitCardFinder/SearchAdmitCardDetails
MAHA TET परीक्षेचे प्रवेशपत्र २८ ऑक्टोबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत Hallticket ऑनलाइन उपलब्ध होईल. अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट mahatet.in वरून MAHA TET हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. पुढील उपयोगासाठी हॉल तिकिटाची प्रिंटआउट जपुन ठेवावी.
पेपर क्र -1 व पेपर क्रं -2 वेळापत्रक खालीलप्रमाणे –
दिनांक 10 नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात 10:30 ते 01:30 दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 होणार आहे. त्यानंतर दीड तासांचा ब्रेक असणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -2 दुपारी 2:30 ते 05:00 पर्यंत होणार आहे. यामध्ये ‘पेपर-1’ साठी 01 लाख 52 हजार 567 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 431 परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा आयोजीत केलेली आहे.
‘पेपर-2’ दोनसाठी 02 लाख 01 हजार 340 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये गणित आणि विज्ञान विषयाचे 75 हजार 597 परीक्षार्थी, तर सोशल सायन्सचे एक लाख 25 हजार 743 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 598 केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेने 2021 मध्ये घेतलेल्या ‘टीईटी’ परीक्षेच्या तुलनेत 2024 मध्ये परीक्षार्थीची संख्या वाढली आहे. 2021 मध्ये तीन लाख तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मागील परीक्षेच्या तुलनेत परीक्षार्थीच्या संख्येत वाढ झालेली आहे.
परीक्षेला जाताना ही कागदपत्रे सोबत ठेवा –
• MAHA TET हॉलतिकिटची छापील प्रत सोबत ठेवा.
• पॅन कार्ड
• मतदार ओळखपत्र इ.
• एक वैध फोटो ओळखपत्र
• आधार
• स्टेशनरीः काळा किंवा निळा बॉलपॉईंट पेन (आवश्यक असल्यास) फक्त आवश्यक वस्तू सोबत ठेवा