राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ्टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत lesson notes 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ्टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत lesson notes 

Lesson notes
Lesson notes

संदर्भ :– १. शासन निर्णय शेर्गाव २०१५/ (८०/१५)/एस.डी.-६, दि. २२ जून, २०१५.

२. श्री. निल बोरनारे, संयोजक, शिक्षक आघाडी, भारतीय जनता पार्टी यांचे

दिनांक २६/०७/२०१९ चे पत्र.

३. शालेय शिक्षण विभाग शासन पत्र क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. ७८/एसडी-६ दिनांक १/८/२०१९.

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक १ व ३ चे अवलोकन व्हावे. उपरोक्त संदर्भ १ च्या शासन निर्णयामधील १३ (१) ते १३ (४) बाबत आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अवगत करावे.

सहपत्र :- संदर्भिय शासन पत्र

Leave a Comment