क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai phule Marathi bhashan -4
भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करतो
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होय आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती
जिच्यामुळे महिला आज
समाजात सन्मानाने उभे आहे
ती ज्ञानज्योती महिला
भाग्यविधाता सावित्रीबाई
समाजात सन्मानाने उभे आहेत
ती ज्ञानज्योती महिला
भाग्यविधाता सावित्रीबाई
सन्मान आणि उभे आहे
ती ज्ञानज्योती महिला
सावित्रीबाई
महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारी 848 स*** मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये मुलींच्या वाड्यात सुरू केली परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणीही करत नव्हते तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शाळेत जाऊन शिकवले
पुण्यातील अतिक्रमण लोक त्यांच्यावर शेण दगडफेक चिखल फेकत असत परंतु सावित्रीबाई फुले यांनी सर्व या सर्व समस्यांना धीराने तोंड देत आणि त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले.
प्राचीन काळापासून समाजामध्ये विविध चालीरीती परंपरा रूढी परंपरा चालू होत्या जसे की सती प्रथा असेल केशव पण असेल बालविवाह प्रथा असेल या सर्व रूढी परंपरांना स्त्रियांना तोंड द्यावे लागत असे
त्यामुळे या रूढी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असतात म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारांना या प्रथांना नेहमीच विरोध केला बालविवाह ज्या परंपरेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असायच्या
तसेच त्याकाळी पुनर्विवाह यास मान्यता दिली नसत नसायचे ज्या मुलीसाठी जात नसत त्यांचे केशव पण केले जायचे त्यांना खूप खूप बनवले जायचे त्यामुळे त्यांना समाजात वावरताना खूप त्रास व्हायचा
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सावित्रीबाई फुले यांना यांनी ज्योतिराव फुले यांना सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहकार्य केले
सन 1 875 ते 77 मध्ये पडलेल्या त्या दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्रे चालवली तसेच पोटासाठी देव विक्री करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने त्यांना आश्रय दिला समाज जनजागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली तसेच सावित्रीबाई यांनी काव्य फुले आणि 52 कशी हे काव्यसंग्रह लिहिले.
सन १८९६ स*** पुण्यामध्ये फ्लेक्स ची साथ आली होती लोकांनी मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरू केला रोगांची सेवा केली परंतु याची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च १८९७ ला सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास प्रवास संपला
अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे विनम्र अभिवादन