क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai fule Marathi bhashan
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण ज्या काळामध्ये स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वतंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात असायचे त्या काळामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला पुढे मात्र सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःची व्यक्तिमत्त्व घडवण्याची संधी मिळाली या संधीचे त्यांनी सोने केले
महाराष्ट्रातील महान व समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय व समाज सुधारण्याच्या कार्यरत कार्यात त्यांनी खाण्याला खांदा लावून श्री शिक्षण व दलित उद्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी तीन जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई यांचा जन्म झाला त्यांची ही एकुलती एक लाडकी लेक होती त्या काळात बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे सावित्रीबाई सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरू झाली होती शिवाय सावित्री हडप पेराणे मजबूत आणि थोरात असल्याने सावित्रीबाईंच्या आई वडिलांनी मोहीम जोरात सुरू केली नेवासे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता त्यातून ज्योतिबा बारा वर्षाच्या आणि सावित्रीबाई नववर्षाच्या होत्या.
सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते त्यांनी यशवंत नावाचा मुलगा त्यांच्या विधवा आपल्या घरी सांभाळले पुढे सावित्रीबाई आणि ज्योतिबा विचार विनिमय करून यशवंत लास दत्तक घेतले यशवंत च्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले त्यांच्या मनात मनाच्या मोठेपणाची साक्षर दिली सावित्रीबाईंना बालपणी घरच्यांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत होते त्या काळात शक्यच नव्हते सावित्रीबाईंना मात्र बालवायापासून शिकावे असे मनातून वाटत होते.
14 जानेवारी 848 स*** जोतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कोणीही पुढे येत नव्हते तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या बायकांनी शिकणे शिकवणे हे महाप्राप आहे असे त्यावेळी चे लोक मानत आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्याकाळी सर्वच समाज समजत असल्याने सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागले की पुण्यातले अतिक्रमण लोक त्यांच्यावर दगड चिखल वगैरे फेकत असत पण सावित्रीबाईंनी या सर्व खेळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याच्या कार्य चालूच ठेवले सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या त्या व्यवस्थितपणे चालवल्या पुणे येथे हे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
आणि शाळांना सरकारी अनुदान देखील जाहीर केले भारतातल्या मुलींना पहिल्या शाळेत शाळेतली या पहिल्या शिक्षकाने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले
पण हे सर्व त्या पतीच्या पाच पावलावर पाऊल टाकून अंध पणे करीत नव्हत्या तर त्या कार्यावर त्यांची निष्ठा होती म्हणूनच पती दिनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन पुढे चालूच ठेवले सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठायी असणाऱ्या परिमाणाला जे काही आढळले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रूपात शब्द शब्दबद्धही केले आहे 854 स*** त्यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी या नावाने पुस्तकही 891 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले कित्येक कविता निसर्गाची मनोरम वर्णन वर्णाने करण्यात आली आहेत काव्य लेखाप्रमाणे त्यांनी गृहिणी या मासिकात लेखही लिहिलेले आहेत त्यांच्या लेखनाला स्वानुभावाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहे.
सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्य हिरारीने पार भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते अनाथ आसरा आश्रम अनाथांना आश्रय मिळावा ही त्यांची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाले सामाजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते त्यामुळेच 876 ते 77 मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले पुढे 897 मध्ये प्लेटची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची परवा न करता प्लेटची लागण झालेल्यांसाठी काम केले दुर्दैवाने त्या स्वतःच्या स्वतःच प्लेटच्या भीषण रोगाने बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांना मृत्यू आला
समाजातल्या दीन दलितांना मायाने जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतिबांच्या सहचरणी म्हणून सोडल्या त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयीची कृतघ्नता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो