राज्यस्तरीय शालेय खो-खो १४ वर्षाखालील मुले व मुली क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ आयोजनाबाबत kho kho competition
दि.१२ ते १४ नोव्हेंबर, २०२४.
संदर्भ: क्रीडा व युवक सेवा संचालनायाचे क्र. क्रीयुरो/राक्रीस्प/आयोजन/२०२४-२५/का-४/८६४
दि. ०४/०७/२०२४.
महोदय / महोदया,
उपरोक्त संदर्भिय विषयान्यये जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने सन २४-२५ या वर्षातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धाचे (१४ वर्षाआतील मुले व मुली) आयोजन श्री. विठ्ठलराव जोशी चैरितिटीज ट्रस्ट, डेरवणचे क्रीडा संकुल, डेरवण, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी येथे दि.१२ ते १४ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत करण्याचे निक्षित केलेले आहे. स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम खालीलप्रमाणे-
स्पर्धेबाबतच्या महत्वाच्या सुचना-
१. स्पर्धाचे आयोजन हे संबंधित खेळ संघटनेच्या वतिने विहित केलेल्या नियमानुसार व भारतीय शालेय सखेळ महासंघाच्या नियमावलीनुसार आयोजित करण्यात येतील.
२. स्पर्धेमध्ये विभागनिहाय देण्यात आलेल्या संख्येव्यतिरिक्त खेळाडूंना स्पर्धेत सहभाग दिला जाणार नाही तसेच विष्ठित केलेल्या व्यवस्थापकांच्या संख्येव्यतिरिक्त जादा व्यवस्थापक / मार्गदर्शकांची भोजन व निवात्त व्यवस्था आयोजन समितीच्या वतिने केली जाणार नाही तसेच ज्यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या व्यवस्थापकांच्या नावांची नोंद प्रवेशिकेवर असणे
आवश्यक राहील. ३. १४ वर्षाआतील खेळाडूंनी सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे स्वाक्षरीचे वयाबाबतचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य
आहे.
४. स्पर्धेसाठी खेळाडू व संघ व्यवस्थापकांनी पुरेसे आंथरुण व पांघरुण घेवून वावे तसेच सोबत कोणत्याही मौल्यवान वस्तु घेवून
येवू नयेत. ५. प्रत्येक खेळाडू जवळ मराठी व इंग्रजीतील विहित नमुन्यातील पुर्ण माहिती भरलेले ओळखपत्राच्या प्रत्येकी तीन प्रतीत, खेळाडूचा पासपोर्ट साईजचे २ फोटो, जन्मदाखला, आधार कार्ड, गत वर्षाचे गुणपत्रक (मार्कलिस्ट) इ. कागदपत्रे सोबत घेऊन
येणे बंधनकारक राहील.
६. स्पर्धेदरम्यान, स्पर्धेपूर्वी, स्पर्धा परिसरात, स्पर्धा संपल्यानंतर एखाद्या खेळाडूस गंभीर इजा किंवा कोणत्याही प्रकारची
दुखापत / हानी झाल्यास त्यास स्पर्धा आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खेळाडू / संघ
व्यवस्थापक / मार्गदर्शक यांचेवर राहील
७. स्पर्धेत पंचाचे निर्णय अंतिम राहतील. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास रूपये १,०००/- तक्रार शुल्क भरून विहित कालावधीत तक्रार दाखल करावी लागेल, तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
८. अधिकृत संघ व्यवस्थापकाने केलेली तक्रार स्वीकारण्यात येईल.
९. आणाव्यात, मौल्यवान वस्तु सोबत आणू नयेत, गहाळ झाल्यास त्यास स्पर्धा आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. १०. स्पर्धा, निवास, भोजन स्थळी आयोजकांच्या सूचना व आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. गैरवर्तन करणा-या खेळाडूंच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल,
प्रत्येक खेळाडूने स्पर्धेकरीता येतांना पुरेसे अंथरून पांघरुण, दैनदिन आवश्यक वस्तु, कुलूप किल्ली, बैटरी इसोबत
११. प्रत्येक विभागनिहाय रु.२०००/- अनामत रक्कम जमा करावी लागेल. परंतु काही नुकसान केल्यास सदर अनामत रकमेतून
नुकसानीची रक्कम वसूल केली जाईल.
१२. सोबत -: जन्मतारीख निश्चीत करण्यासाठी खालीलपैकी एक पुरावा असणे अनिवार्य आहे..
संबंधित खेळाडूचे वय १ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला किंवा संबंधित खेळाडूचे वय किमान ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला किंवा संबंधित खेळाडूच्या
वयाची ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूने पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य आहे.
१३ स्पर्धा आयोजनाचे सर्व अधिकार आयोजन समितीने राखून ठेवलेले आहेत.
१४. स्पर्धा ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग रेल्वेमार्गाने चिपळुण किंवा सावर्डे रेल्वे स्टेशनवर उतरावे, चिपळुणवरून बसने बेट डेरवण किंवा सावर्डे येथील डेरवण फाटा येथे उतरून रिक्षाने डेरवण क्रीडा संकुल येथे पोहोचता येते.
वरील सर्व सुचनांचे अवलोकन करुन तसेच सदरच्या सर्व सुचना खेळाडू व व्यवस्थापकांना देवून स्पर्धेसाठी पात्र खेळाडू
वेळेत उपस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी तसेच स्पर्धेसाठी आपल्या विभागाबा प्रवेश अर्ज ratnagiridso@gmail.com या मेलवर दि.०१ नोव्हेंबर, २०२४ रोजीपर्यंत पाठवावा व मुळ प्रवेश अर्ज संघ व्यवस्थापकामार्फत
उपस्थितीच्या दिवशी हस्तपोच करावा, अशी विनंती आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
११ सचिन मांडवकर-क्रीडा मागैर्शदक ८४०८८६५८७० २) श्री अक्षय मारकड, क्रीडा अधिकारी-९०२२१०१०६४
३३ श्री. गणेश जगताप, क्रीडा अधिकारी-८३२९०३५०९७४, ४) श्री. गणेश खैरमोडे ९२८४३४२२१०
५) श्री. श्रीकांत पराडकर (स्पोर्ट्स डायरेक्टर, डेरवण क्रीडा संकुल-९५८८४४९२२०, ९८२२६३९३०६
६) संघटना प्रतिनिधी श्री. संदिप तावडे ९४२२४३०७९९