
केंद्रप्रमुख परीक्षा अभ्यासक्रम kendrapramukh exam abhyaskram
अभ्यासक्रम PDF येथे पहा 👇
https://drive.google.com/file/d/1Qy9NVLgFHOH46IVAf3DYp28UKIXwEL4G/view?usp=drivesdk
पेपर क्रमांक 1.
बुद्धिमत्ता व अभियोग्यता(100प्रश्न – 100गुण)
तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी ,अवकाशीय क्षमता कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्ता -आकलन, वर्गीकरण, समसंबंध क्रम श्रेणी, तर्क व अनुमान ,कुठ प्रश्न सांकेतिक भाषा ,लयबद्ध मांडणी इत्यादी.
पेपर क्रमांक 2.
शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह(100प्रश्न -100गुण)
भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्यावत शासन निर्णय, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना व त्यांचे कार्य, माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती, माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, विषयनिहाय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान, संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने
केंद्रप्रमुख पदाची परीक्षा IBPS मार्फत होणार ऑनलाईन शासनाचे पत्र येथे पहा 👇👇👇👇
PDF download
अनुक्रमांक दोन मधील उपघटकांचे स्वरूप
उपघटक 1.भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी पालकांशी संबंधित सर्व कायदे योजना व अध्यापन अध्यायवत शासन निर्णय
A. भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदींची कलमांची माहिती अध्यायवत दृष्ट्यांसह
B. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अध्यायावत दृष्ट्यांसह विश्लेषण बलस्थाने व अडचणी
C. बाल हक्क संरक्षण कायदा 2005 बालसौरक्षण आणि सुरक्षा भय आणि चिंता
D. विद्यार्थी लाभाच्या विविध योजना केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती
E. विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
उपघटक 2
UNICEF,NCERT,NUEPA,NCTE,CCRT,TISS,TIFR,HBCSE,RTE,RTI,EFLU,MPSP,SCERT,MIEPA,SISI,DIET, राज्य आंगलभाशा
उपघटक 3.-माहिती तंत्रज्ञानाचा वापर
A. इंटरनेटचा प्रभावी वापर
B. शाळा स्तरावर विविध माहिती भरणे
C. शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती वापरा संबंधीचे ज्ञान (SARAL,UDISE)
D. संगणक वापरा संबंधीचे ज्ञान
E. माहितीचे विश्लेषण
F. शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4.
अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती
A. पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
B. अध्ययन निष्पत्ती उणिवा
C. प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य ASAR,NAS,PISA
D. सातत्यपूर्ण सर्वंकशी मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
E. प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र
F. निकालासंबंधीची कामे
उपघटक 5 माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
A. प्राप्त माहितीचे विश्लेषण
B. शासनाच्या विविध पोर्टल वरील माहितीचे विश्लेषण करता येणे
C. ASAR,NAS,PSM चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे
D. संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने
उपघटक 6.विषयनिहाय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे असे ज्ञान
A. मराठी, गणित, विज्ञान ,इंग्रजी, भूगोल ,इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान
B. चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी
C. क्रीडा विषयक घडामोडी
1 thought on “केंद्रप्रमुख परीक्षा अभ्यासक्रम kendrapramukh exam abhyaskram”