शाळेमध्ये सेवा निवृत्त शिक्षक तसेच डीएड, बीएड उमेदवारांना नियुक्ती न देणेबाबत निर्णय kantrati niyukti
महाराष्ट्र शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीड विभाग शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६६६/टिएनटि-१ दिनांक ०५ सप्टेबर २०२४ नुसार जिल्हा परिषद बीड अंतर्गत २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक/डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणे बाबत शासनाचे शासन निर्णय आहेत.
हे ही वाचा
👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत
👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत
👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत
👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत
👉अदानी समूहाकडे शाळा हस्तांतरित शासन निर्णय
👉या मुलांना मिळणार 2250 रुपये प्रति महिना
👉एकल पालकांच्या मुलांना बाल संगोपन योजनेअंतर्गत 2250 रुपये मिळणार
👉शाळा आता पाच तासात भरणार सर्व शाळांना आदेश
जिल्हा परिषद, बीड अंतर्गत सध्या एकुण २८० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे बाकी असुन आंतरजिल्हा बदलीने या जि.प कडे हजर झालेल्या ५१ सहशिक्षक यांना सविस्तर पदस्थापना देणे बाकी असल्यामुळे उपरोक्त शासन निर्णया प्रमाणे सेवा निवृत्त शिक्षक तसेच डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करता येणार नाही, त्यामुळे अश्या नियुक्ती करिता कोणाचेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची सर्व संबधीत यांनी नोंद घ्यावी.