१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांविषयी कार्यवाहीबाबत kami patsankhya shala 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांविषयी कार्यवाहीबाबत kami patsankhya shala

संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४.

उपरोक्त विषयान्वये सुचित करणेत येते की, आपल्या तालुक्यातील ज्या शाळामध्ये विदयार्थी पटसंख्या १० पेक्षा कमी असून व सदर शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यातील सेवाजेष्व शिक्षकास ज्या शाळेत शिक्षकांची अंत्यत गरज आहे. अशा शाळामध्ये तात्पुरत्या स्वरुपात समायोजित करावे. तालुक्यातील एकही शाळा शून्य शिक्षको राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सोबतच्या नमुन्यात सादर करावा.

Leave a Comment