इ.5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025: प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत jnvst Hallticket available 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025: प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत jnvst Hallticket available

विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय समितीने (JNVST) 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आता आपले प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून Download करू शकतात.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया

नवोदय संबंधी अधिकृत वेबसाइटला भेट द्याः [https://navodaya.gov.in

Hallticket प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard?AspxAutoDetectCookieSupport=1

परीक्षा संबंधी महत्त्वाची माहितीः

नवोदय परीक्षेची तारीखः

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 लवकरच होणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेचे केंद्र, वेळ आणि इतर महत्त्वाच्या सूचना नमूद असतील.

प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश नाहीः परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र न विसरता घेऊन जा.