शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचा-यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम intrest on dcps nps capital
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचा-यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम
संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक अंनियो-२०२४/प्र.क्र.७९/टिएनटी-६, दि.०६.०३.२०२५
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयानुसार आपणस कळविण्यात येते की, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांचे अंशदाने, शासन कर्मचान्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे हिस्सा व रणेबाबत
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षा कर्मवाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८४४२०२५७= अंशदान निवृत्ती वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली निवृत्तीवेतन योजने खाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८३८२०२७१ तरतूद निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बी करून देण्यात आली आहे. शिक्षकेतर उपलब्ध
रिभाषित राष्ट्रीय
तरी सदरचा निधी दिनांक २५.०३.२०२५ पर्यंत १०० टक्के खर्च करण्यात यावा. सन २०२१ या वर्षापासून अशंदान निवृत्तीवेतनाची जमा झालेली रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निधी वर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डीसीपीएस धारक कर्मचाऱ्याऱ्यांची रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्यात यावी. यानंतर कोणाची रक्कम वर्ग करावयाची राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल शिक्षणाधिकारी यांचेविरूध्द म.ना. से. शिस्त व अपील १९७९ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.