०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन मराठी भाषण marathi speech on international women’s day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Women's day speech
Women’s day speech

०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन मराठी भाषण marathi speech on international women’s day 

Marathi speech on international women’s day जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करतो या विशेष दिवशी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची आठवण केली जाते महिलांशी संबंधित विषय समस्यांवर लक्ष दिले जाते आणि त्यावर काम करणे आणि त्यांच्याबद्दल त्यांचे हक्कांबद्दल बोलणे हे महिला दिन साजरा करणे मागचे उद्देश होय दरवर्षी महिला दिनासाठी एक थीम निवडली जाते आणि ती साध्य करण्यासाठी प्रयत्न देखील केले जातात आंतरराष्ट्रीय महिला दिन देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जात असतो कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये तर शैक्षणिक संस्थांमध्ये शाळांमध्ये सर्व कार्यालयांमध्ये भाषण वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते तुम्ही देखील एखाद्या कार्यक्रमांमध्ये भाषणाची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने भाषणाची रचना या ठिकाणी केलेली आहे.

स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे

Marathi speech on international women’s day आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व सर्व आदरणीय प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे हा खास समारंभ साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या जीवनात महिला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात मग ती भूमिका आपल्या आईची असो पत्नीचे असो बहिणीची असो किंवा आजीच्या स्वरूपात असो महिलांकडून पुरुषांना प्रत्येक स्वरूपात पाठिंबा मिळत असतो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील योगदानाचा आपण हा गौरव दिन साजरा करत असतो असे फार कमी वेळा घडते त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्याला आपल्या आयुष्यातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेसाठी या ठिकाणी सन्मानित करायचे संधी मिळालेली आहे.

खरं पाहिलं तर महिलांच्या कार्याचा आपण दररोज सन्मान केला पाहिजे विशेषतः महिला दिनी आपण आपल्या घरातील महिलांना त्या आपल्यासाठी कशा राबतात याची जाणीव करून दिली पाहिजे त्यांना आपण विशेष आहोत असे वाटावं यासाठी आज तुम्ही त्यांना त्यांच्या कामात मदत करू शकता किंवा सरप्राईज देखील देऊ शकता याशिवाय आपण आपल्या घरातील महिलांना एखादा छोटाखानी कार्यक्रम आयोजित करून किंवा त्यांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन येऊन विशेष अनुभव देऊ शकता तसेच तुम्ही त्यांची आवडती अशी एखादी भेटवस्तू देखील त्यांना देऊन आनंदी करू शकता आपल्या जीवनातील महिलांच्या योगदानाबद्दल ऋण आपण कधीच खेळू शकणार नाही तरी आपण आपल्या पातळीवर अनेक गोष्टी करून त्यांचा सन्मान देखील करू शकतो.

मला अशा आशा आहे की महिला दिना विषयी माझे विचार ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल आज आजच मी आणि तुम्ही आपण सर्वजण प्रयत्न करूया की आपल्या आयुष्यातील सर्व महिलांच्या योगदानासाठी दररोज सन्मान करूया आणि त्यांना कायम गौरवानिमित्त वाटेल असे वागू या.

शेवटी कविता या ठिकाणी मी सादर करतो

आदिशक्ती तू

प्रभूची भक्ती तू

झाशीची राणी तू

मावळ्यांची भवानी तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा

Leave a Comment