जिल्हा बदलीचे शिक्षक आठवड्यात कार्यमुक्त: शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा बदलीचे शिक्षक आठवड्यात कार्यमुक्त: शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा inter district transfer 

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: आंतर जिल्हा बदलीचे शिक्षक जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आठवड्यात कार्यमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले. प्राथमिक शिक्षक संघाच्या (थोरात गट) वतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शनिवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांच्या संवर्गनिहाय याद्या तयार असून लवकरात लवकर बदली प्रक्रिया सुरू केली जाईल. चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्तावाबाबत हिंदी भाषा विषय सूट प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित मंजुरी देण्यात येईल.

याशिवाय पदोन्नती, संच मान्यता पोर्टलवर खोल्यांची संख्या अपडेट करण्यासाठी टॅबची गरज, गणवेश व पाठ्यपस्तके शाळा सरु होण्यापर्वी

नवीन शिक्षक नियुक्ती तत्काळ करणार

नवीन शिक्षकांची कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. ती पूर्ण होईल व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ नियुक्ती करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

द्यावीत, आदींबाबतही चर्चा झाली. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँक संचालक बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर, शिवाजी रोडे-पाटील गजानन कांबळे, सुनील एडके, जिल् संघटक विलास चौगले, जिल् कोषाध्यक्ष विशाल प्रभावळे, प्रका सोहनी, रवी भोई, संभाजी पाटी विश्वास पाटील, प्रभाकर गंगाध् स्वींद्र केदार, विलास मुंडे आन उपस्थित होते.

inter district transfer 
inter district transfer

Leave a Comment