इन्स्पायर अवार्ड शाळा नोंदणीसाठी अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 नोंदणी कशी करावी? येथे पहा inspired award registration
इन्स्पायर अवॉर्ड शळा नोंदणीसाठी अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 आहे तरी त्यापूर्वी शाळेची नोंदणी करून घेण्याबाबत शासन स्तरावरून सूचना देण्यात आलेले आहेत शाळेची नोंदणी करत असताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच नोंदणी कशी करावी यासंबंधी महत्त्वाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हे ही वाचा
👉पदोन्नतीनंतर एक वेतन वाढ देणे बाबत शासन निर्णय
👉प्राथमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स
👉शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी बाबत
👉केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 तारीख जाहीर
👉पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2024
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन दिवाळीपूर्वी करणे बाबत
👉राज्यातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजनाबाबत
👉विशेष शिक्षकांना कायम पदावर सामावून घेण्याबाबत
➡️खालील व्हिडिओच्या माध्यमातून आपणास इन्स्पायर अवार्ड मानक पोर्टलवर
नवीन असलेल्या शाळांनी नोंदणी कशा पद्धतीने करावी?
➡️ यापूर्वी नोंदणी झालेल्या शाळांनी त्यांचा युजर आयडी व पासवर्ड कशा पद्धतीने रिसेट करावा?
➡️विद्यार्थी नॉमिनेशन कसे पूर्ण करावे?
➡️याविषयीची माहिती मिळणार आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ पहा.