(इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत increase hsc exam fees 2025
उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत…
संदर्भ
१. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे क्र. संकीर्ण.८२२/प्र.क्र.६६/एसडी-२, दि.१६/१२/२०२२ चे पत्र.
२. कार्यकारी परिषद (तदर्थ) सभा दि. २४/०३/२०२३ ठराव क्र.१३२
३. राज्य मंडळ कार्यालयाचे क्र. रा.मं. ले-प०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८७, दि.३०/०४/२०२४ चे पत्र.
उपरोक्त विषयांस अनुसरुन शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क अ) नियमित विद्यार्थी खाजगी विद्यार्थी (इ.१२वी)
विज्ञान/कला/वाणिज्य/MCVC / व्दिलक्षीशाखा