आयटीआर रिटर्न्स म्हणजे काय? आयटीआर रिटर्न्स कसा भरावा? आयटीआर रिटर्न्स ची संपूर्ण माहिती Income tax return form all information 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयटीआर रिटर्न्स म्हणजे काय? आयटीआर रिटर्न्स कसा भरावा? आयटीआर रिटर्न्स ची संपूर्ण माहिती Income tax return form all information 

भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आयकर रिटर्न नियमांचे आणि विनिमयांचे अनुषंगाने आपली आयकर रक्कम भारत सरकारला द्यावी लागते कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय असेल नोकरी असेल अशा सर्व कर्मचारी आणि नोकरदार व्यक्तींना प्रत्येक वर्षी आयकर भरणे क्रमप्राप्त असते महसूल वर्षाच्या अखेरीस आपला आयकर भरणे हे बंधन असते आणि नियमानुसार तो आयकर भरावाच लागतो.

जास्तीचा पडलेला आयकर हा आपल्याला रिटर्न्स मिळत असतो तो रिटर्न्स मिळण्यासाठी वर्षाच्या आधारावर आयटीआर फॉर्म आपल्याला भरावा लागतो ती सुविधा भारत सरकार आपल्याला उपलब्ध करून देते तो फॉर्म भरताना ऑनलाईन किंवा ऑफलाइन भरावा लागतो.

Table of Contents

आयटीआर आयकर रिटर्न फॉर्म म्हणजे काय Income tax return form all information 

आयटीआर रिटर्न फॉर्म म्हणजे ज्या व्यक्तीने आपली इन्कम त्या वर्षाच्या अनुषंगाने दाखल केलेली आहे माहिती दिलेली आहे त्याला पडलेला एक एप्रिल ते 31 मार्च च्या दरम्यान त्याला आलेला टॅक्स तू टॅक्स म्हणजे आयकर होईल म्हणजे एक एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत आपण जी कमाई केलेली आहे त्या कमाईवर शासनाच्या धोरणानुसार कमाई वजा करून वरील रकमेवर जास्तीच्या रकमेवर जो टॅक्स द्यावा लागतो त्याला आयकर असे म्हणतात

आयकर कोणकोणत्या गोष्टींवर भरावा लागतो

आपला जो इन्कम असतो तो मग वेतनाच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल घर आणि संपत्तीच्या माध्यमातून आलेला असेल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मिळालेला लाभांश असेल वडिलोपार्जित पुंजी मार्फत आलेला असेल काही व्याजाच्या स्वरूपात लाभांश मिळालेला असेल या या स्वरूपातील गोष्टीवर आपल्याला आयकर भरावा लागत असतो आणि तो आयकर भरत असताना आपल्याला जास्तीच्या स्वरूपातील जो आयकर भरावा लागलेला आहे तो आयकर आपल्याला पुन्हा परत मिळत असतो त्यालाच आयकर रिटर्न्स फॉर्म भरणे असे म्हणतात

आयटीआर फॉर्म भरणे गरजेचे आहे का

होय आयटीआर फॉर्म भरणे गरजेचे आहे कारण जर आपण फॉर्म भरला तर आपले Income Tax returns from जास्तीचे कपात झालेली आयकर रक्कम ही आपल्याला परत मिळते आणि जर आपण आयटीआय रिटर्न फॉर्म भरला नाही तर आपल्याला जास्तीची कपात झालेली रक्कम पुन्हा मिळत नाही.

आयकर नियमानुसार ही फॉर्म भरणे आपल्याला क्रमप्राप्त असते प्रत्येक वर्षी आयकर आयटीआर रिटर्न फॉर्म भरलाच पाहिजे तू खूप महत्त्वाचा असतो तो जर आपण भरलेला असेल तर आपण नियमानुसार शासनाकडे दाद मागू शकतो

आयटीआर फॉर्म कोण कोण भरू शकतो

आता आपण समजून घेतले आहे की आयटीआर फॉर्म म्हणजे काय आणि आयटीआय फॉर्म का भरावा लागतो तर आता यामध्ये आपण समजून घेऊया की आयटीआर फॉर्म कोण भरू शकतो आयटीआर फॉर्म कधी दाखल केला जाऊ शकतो आणि आयटीआर फॉर्म भरणे कायद्याने गरजेचे आहे अनिवार्य आहे

1. देशातील कोणतीही व्यक्ती ज्याची वय 59 वर्ष पेक्षा कमी आहे आणि ज्याचे उत्पन्न अडीच लाख लाख रुपये पेक्षा जास्त आहे

60 ते 70 वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना यामधून तीन लाखापर्यंत सूट आहे तर 80 वर्षाच्या वरील वरिष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत सूत आहे

2. ज्या कंपनीचा वार्षिक उत्पन्न वाली एक रजिस्टर कंपनी त्या कंपनीचे आर्थिक वर्षाच्या दरम्यान कोणताही लाभ मिळालेला नसेल तर

3. एखाद्या व्यक्तीचे जास्तीची काढलेली आयकर कपात असेल तर त्या ती व्यक्ती रिफंड रिटर्न्स दवा करू शकते

4. अशी व्यक्ती ज्या व्यक्तीची परदेशामध्ये संपत्ती आहे.

5. एन आर आय जे की अडीच लाख रुपये च्या मूळ वार्षिक उत्पन्न वरती आहे असे व्यक्ती.

आयटीआर रिटर्न्स फॉर्म भरताना लागणारे आवश्यक कागदपत्रे

Income tax returns form आयटीआय रिटर्न्स फॉर्म भरताना आपल्याला आवश्यक कागदपत्रे लागत असतात त्यासाठी वेतन पत्रिका, तसेच बँक खाते पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो

आपल्याला रिटर्न्स फॉर्म भरताना खालीलपैकी आवश्यक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे

1. फॉर्म नंबर 16 

पगार व त्यावरील कर वजावट टीडीएस यांचा समावेश

2. फॉर्म नंबर 16 A

ठेवीमधून मिळालेल्या व्याजावर कापून घेतलेला टीडीएस

3. फॉर्म नंबर 16 B

तुम्ही मालमत्ता विकल्यास खरीदार दाराकडून मिळालेला टीडीएस

4.फॉर्म नंबर 16C

तुमच्या भाडेकरू ने तुम्हाला दिलेले भाडे टीडीएस यांचा समावेश

आयटीआय फॉर्म ऑनलाईन कसा भरावा

तुमच्याजवळ जर इंटरनेट कनेक्शन असेल आणि तुम्ही घरी बसून आयटीआय फॉर्म भरू इच्छित असाल तर तुम्हाला हे खूप सहज शक्य आहे आयकर विभाग द्वारा जे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सॉफ्टवेअर वर जाऊन तुम्ही आपला आयकर रिटर्न फॉर्म भरू शकता

1. रिफंड प्राप्त करणे

जर तुमच्या मिळकतीवर कर लावला गेला असेल तर तुम्हाला तो परत मिळवायचा असेल तर तुम्हाला आयटीआय रिटर्न्स फॉर्म भरणे आवश्यक आहे व तो तुम्ही फॉर्म भरून तुमचा जास्तीचा कापला गेलेला आयकर तुम्ही परत मिळू शकता.

2. प्रमाणपत्र

तुमची मागील वर्षाची मिळकत ही योग्य असेल आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स बसत नसेल तर तुम्ही त्यासाठी मागील वर्षाचे प्रमाणपत्रे कागदपत्रे टाकून तुमचा आयटीआय रिटर्न्स फॉर्म भरून परतावा पुन्हा मिळू शकतात

3.उत्पन्नाचा पुरावा

जेव्हा तुम्ही एखादा टर्म प्लॅन खरेदी करता तेव्हा तुमचा विमा करता मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास तुमच्या नामांकित व्यक्तींना भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी तुमचा आयटीआय फॉर्म भरणे आवश्यक असू शकते यामध्ये साठी आयटीआर हा उत्पन्नाचा अधिकृतपणे पडताळणी योग्य पुरावा मानला जातो

आयटीआय कोणता फॉर्म दाखल करायचा करायचा

वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्ती आणि उत्पन्नाच्या स्वतःसाठी सात वेगवेगळ्या प्रकारचे आयटीआय फॉर्म आहेत त्यापैकी कोणता फॉर्म अधिकृत मानला जातो आणि आयकर विभागाकडे प्रत्येक कर्दा त्यासाठी उत्पन्नाचे श्रेणीनुसार वेगवेगळे फॉर्म असतात त्या संबंधाने नेमका कोणता फॉर्म आपण भरायचा या संबंधित माहिती खालील प्रमाणे

आयटीआय रिटर्न्स चे एकूण सात प्रकार

आयटीआर फॉर्म क्रमांक एक

एकूण उत्पन्न 50 लाखापर्यंत आहे आणि ज्यांचे उत्पन्न खालील शीर्षकाखालील समाविष्ट आहे यामध्ये वेतन पेन्शन यातून मिळणारे इन्कम तसेच घर आणि संपत्तीतून मिळणारे इन्कम अन्य मार्गाने मिळणारे इनकम

आयटीआर फॉर्म क्रमांक दोन

हा आयटीआय फॉर्म त्या लोकांसाठी उपयुक्त असतो ज्यांच्यासाठी आयटीआर क्रमांक एक लागू नाही आणि ज्यांच्याकडे व्यवसाय आणि नोकरी याशिवाय कोणतेही उत्पन्न नाही असे लोक आयटीआर फॉर्म क्रमांक दोन भरू शकतात

आयटीआय फॉर्म क्रमांक तीन

हा फॉर्म त्या लोकांसाठी आहे जे एच यु एफ साठी पात्र आहेत ज्यांचे उत्पन्न व्यापार किंवा व्यवसायाच्या लाभ होतात अशा लोकांसाठी आयटीआय फॉर्म क्रमांक तीन आहे

आयटीआर फॉर्म क्रमांक चार

हा फॉर्म त्या लोकांसाठी आहे ज्यांची इन्कम 50 लाख रुपये आहे

आयटीआर फॉर्म क्रमांक पाच

वेतन किंवा पेन्शन ने मिळणारी रक्कम घर किंवा संपत्तीतून मिळणारी रक्कम अन्य मार्गाने मिळणारी रक्कम

🖥️आयटीआर रिटर्न्स फॉर्म भरणे सुरू झाले आहे 👉click here 

Income tax return form all information 
Income tax return form all information

Leave a Comment