आयकर रिटर्न्स पाहण्यासाठी अधिकृत ट्रॅकर लिंक पहा आयकर रिटर्न्स कधीपर्यंत मिळेल स्टेटस पहा income tax refund checker link
सर्वांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन केलेला आहे.
प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी भरलेल्या टॅक्स मधून आपण दिलेल्या परताव्यानुसार काही रक्कम आपल्याला परत मिळत असते ती रक्कम आपल्या खात्यावर जमा झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी अधिकृत लिंकवर जाऊन आपण ते स्टेटस चेक करू शकतो ते स्टेटस चेक करण्यासाठी खालील अधिकृत लिंक वर क्लिक करा व आपला आयकर परतावा कधीपर्यंत मिळेल किंवा कोणत्या तारखेला जमा होईल हे आपण अधिकृत रीतीने पाहू शकतो.
Refund status check करा 👇
https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html
1.वरील लिंक वर जाऊन वेबसाईट ओपन करा.
2.वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपले पॅन क्रमांक टाका.
3.व त्यानंतर आर्थिक वर्ष सिलेक्ट करा.
4.त्यानंतर कॅपच्या टाका.
5. शेवटी proceed या बटनावर क्लिक करून आपला आयकर परतावा पहा.