केंद्रिय अर्थसंकल्प आकारणी वर्ष २०२४-२५ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी income tax deduction central arthasankalp
केंद्रिय अर्थसंकल्प २०२३ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी आकारणी वर्ष २०२४-२५ (३१.०३.२०२४)
मा. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या २०२३ मधील अर्थसंकल्पात जुन्या स्किममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मर्यादेत व आयकर दरात काहीही बदल केला नसून आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता करदात्यासाठी आयकराची मर्यादा व दर खालील प्रमाणे आहेत.
👉इन्कम टॅक्स (आयकर) कपात व रिटर्न्सबाबत संपूर्ण माहिती आयकर वाचवण्याचे सर्व मार्ग
तसेच नवीन स्किममध्ये यावर्षी आयकरामध्ये बऱ्यापैकी सूट दिली आहे.