मी जिजाऊ बोलतेय होय मी जिजाऊ बोलतेय! एकांकिका नाटिका hoy Mi jijau boltey natika
मी जिजाऊ बोलतेय!
पाऊस पौर्णिमा शके पंधराशे एकोणीस मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाढण्यात आली आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ वृद्धाचे डावपे सल्ला मसलत रयतेची गाणी त्याचेच आहे असं होतं आमच्या बालपण युद्ध कला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबरच सातशेच्या वर आम्ही मुलींची एक होस तयार केली होती पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रिपीट करायला जायचं तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही ना काही मुरडायच्या काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल पण आम्ही निश्चय केलेला स्वतः सोबत इतरांचे रक्षण करता आलं पाहिजे माळसा राणीच्या इच्छा खातर आम्ही सहा भाषा शिकलो मराठी संस्कृत उर्दू अरबी फारसी कन्नड रामायण महाभारताबरोबरच नामदेवांचे गाथा कबीराचे दोहे कुराण बायबल आम्ही वाचलो आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड आम्ही तलवार चालवतो कुणासाठी परक्यांची साखळी आम्ही का करायचे झुंजीत झुंजार आपण मरणार आपण आणि मारणारही आपण आणि मिळून येतो तो शहा बादशहा आम्ही स्वतःसाठी का झुंजत नाही आणि कसलं आलय पारतंत्र्यातलं मुरबाड जगणं हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती नव्हती जनप्रतिकार शक्तीच संपली होती तो अन्याय अत्याचार पाहून तळपायाची आग मस्तकाला जायचे आम्हाला प्रश्न पडला आम्ही वडिलांना विचारले हे कोणी का संपवत नाही नाही स्वतःसाठी का झुंजत नाही आपण स्वतःसाठी का झुंजत नाही लोकोजीराजांनी उत्तर दिलं मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे बघून तुताऱ्या फुंकल्या हर हर महादेव च्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या पण हा समाज एक संघ नाही तो विखुरला गेला आहे जाती धर्माचे उतरण नक्की झालीये पाडतंत्र्याचे चिडणारी स्वतंत्र्याची ओढ नाही जिजा समाजाला बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार.
आम्ही पुन्हा विचारलं आम्ही एक विचारासाठी काय करावं आम्ही पाहतोय गेल्या कित्येक वर्षापासून आपण पातंत्राच्या अंधाराखाली जात पडतोय शब्दांची जुळत जुळवणी करत पुन्हा वडिलांनी उत्तर दिलं बेटा जिथे रयतेचा खेळ होतो रक्ताचे पाठ वाहतात तिथे गवताला ही भाले फुटतात मातीतील उमलणाऱ्या सहस्त्रकुंबांना जगण्याचं दान मिळत होते स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही त्यासाठी पारतंत्र्याच्या श्वास कोंडावा लागतो मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात माणूस जातीला भेटावं लागतं अहो मुरडाळ शरीराला जागं करावं लागतं त्यांच्या हातात पेट्या मशाली द्याव्या लागतात एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो रयतेचे वेदना आम्हाला असाही होत होती मनात विचार आला आहे मुदाई किती सोसलास यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतही तू वाहून नेलीस अब्रू लुटून नेलेल्या लेखी सुरांना तू काठावर स्थान दिल्यास पेटते गाव भिजवत राहिलेस काठावर स्मशान बनवल्यास पण आता भिजत भिजवत बसायचं नाही आता फक्त पेटायचं आणि कसं पेटायचं ते मी तुला सांगेन.
आमचा हा विश्वास शहाजीराजांना ठाऊक होता शहाजीराजे आणि आमचे लग्न झालं आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला होता आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते आम्हालाही मेवा मिठाई किंवा सुगंधी सर्व तेही नको होती आमचे डोहाळेच वेगळे होते आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते धनुष्यबाण झाला तलवार हाती घेऊन चिलखत चढवून लढाया करावेसे वाटत होते आम्हाला एकूण सहा पत्ते झाले पहिले संभाजीराजे नंतर चार झाली आणि शेवटचे शिवाजी राजे.
शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने तिथे आमचे जाणे येणे असायचे विजापूर मध्ये असताना बऱ्याच वेळेला करमणुकीसाठी दरबारात नाच गाण्याचे कार्यक्रम होत असायचे अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजांनी शिवाजी राजांना विचारले बाईचा नाद बघायला येत का पण शिवबा ठरले मातृभक्त ते आमच्याकडे येऊन आम्हाला विचारू लागले आओ साहेब आपल्या येथे नाचणारी बाई आली तिचा नाद बघायला जाऊ का ते वाक्य ऐकून शिवबांचे लक्ष विचलत होत असल्याचं आम्हाला जाणवलं आम्हाला खूप चिडली त्यांच्याजवळ जाऊन आम्ही एक लगावून दिली आणि बोललो बेटा बाई नाचवायची नाही वाचवायचे असते किंवा लहानपणापासूनच विद्यापीठ पारंगत झाले होते त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले कोणत्याही जाती धर्माचे द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आणि जायचे नाही माता भगिनींचा आदर करायचा आणि स्त्रियांना सन्मान द्यायचा माणसांना माणसासारखं वागवायचं त्यांची हेअर स्टाईल होऊ द्यायची नाही स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य येथील व्यक्तींना व्यक्ती स्वतंत्र्य आहे इथे कोणी उच्च आहे कोणी नेच नाही इथे अत्याचार चालणार नाही आजही आम्हाला एक प्रसंग आठवतो आम्ही राजवाड्यात बसलो असताना आमच्या कानावर एक खबर आली आणि आम्ही शिवबाला निरोप धरला जिथे आणि जसे असाल तिथून टाकोटा करायला बसला असाल तर हात धुवायला राजगडावर या शिवबांनी आम्हाला मुजरा केला आम्ही उठून पाठमोरे झाल चालू लागलो आम्हाला याद खेलतो भाऊसाहेब हो शुभ आम्हाला वचन द्या की आम्ही देऊ ती कामगिरी तुम्ही बजवाल.
नक्कीच आऊसाहेब तुम्ही सांगून तरी बघा शिवबा आमच्या कानावर आले की कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान यांनी कमल कुमारी हिला पळवून आणून बंदी बनवून ठेवले आहे ताबडतोब जाऊन त्यांना सोडून आणा आणि शिवबांनी कमल कुमारी यांना सोडवून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आदराने सुपुत्र केलेच आणि कोंडानाही ताब्यात घेतला.
रयतेवर होणारे अत्याचार शिवबांना भगवत नव्हते पण अफजलखानाला पराभूत करण्यासाठी पुरेशेने उपलब्ध नव्हते तेव्हा शिवबांनी वाहिला जाऊन थेट अफजलखानावर चालून जाण्याची इच्छा आमच्या जवळ प्रकट केली आणि आम्ही चालत होतो समोरीचे बोट सोडू नये भावनेस मनगट धरून देऊ नये वाईट जायचे नाही त्याला जवळच जावळीत बोलवावे शिवबा सावंत टप्प्यात नसताना त्याला झेप घेण्यात कसे जावेत आहे काय शिकला त्या सह्याद्री कडून मृग आणि तिचा अवलंब करावा यावर शिवबा म्हणाले आईसाहेब अफजल खान स्वतःहून जवळीला येणार नाही शोभाबाई तुम्ही नाही आम्ही जाऊ एकटे खानाच्या अहंकारा संकर घातली तर खान जवळील जावळीतल येईल हे खात्रीशीर राजे आम्ही येत आहोत असा त्यांना निरोप द्या.
अफजलखानाच्या भेटी प्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती वाढवू नका तुमच्या पाठीमागे मी बाळ शंभू छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन.
संभाजी हे कनक गिरीच्या युद्धामध्ये अफजलखानामुळे कप्ताने मारले गेले अखेर शिवा नी वाघ नक्की खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला शिवबांचा मोठ्या धाम तुम्ही राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा रीतीने आम्हा समतावादी सत्ता स्थापित करण्यास यश मिळालं यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली आमच्या शरीर थकत चाललं होतं आम्ही हळूहळू क्षीण होत होतो शिवबांना स्वराज्याची सगळी सूत्र हातात देऊन आम्ही मिळतात झालो होतो त्याचा यश त्याचे कीर्ती शिवबांचा जयजयकार पाहताना आम्ही समाधानी होतो स्वराज्याचे लाडक्या राजास पाहताच आम्ही आमचे कायमची डोळे मिटून घेतले.