विद्यार्थिनीच्या सुरक्षेतेसाठी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत उपलब्ध करुन देण्याबाबत homeguard service for child protection 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थिनीच्या सुरक्षेतेसाठी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत उपलब्ध करुन देण्याबाबत homeguard service for child protection

विद्यार्थिनीच्या सुरक्षेतेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शार्साकय/स्थानिक स्वराज्य (खाजगी) संस्थाच्या जिल्हा परिषद व शाळेत उपलब्ध करुन देण्याबाबत,

महोदय,

वरिल विषयास आपणास कळविण्यात येते कि. मा. संचालक प्राथमिक शिक्षण संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे १) दिनांक २१-०४-२०२२ रोजी प्राथमिक शिक्षण संचालनाय यांनी काढलेले पत्र या नुसार अजून पर्यंत कोणत्याही या पत्रानुसार अंबलबजावणी करण्यात आलेली नाही.

तरी संध्या घडलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बदलापुर येथे घटना लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाला मदत करणारे महाराष्ट्र होमगार्ड याचो नियुक्ती प्रत्येक शाळेवर केल्यास भविष्यात होणा-या घटना यांच्यावर आळा बसेल.

तरी माननिय साहेब यांनी लवकरात लवकर होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी अशी आपल्याकडे, नम्र विनंती.

Leave a Comment