
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी मिळणेबाबत holiday after election duty
महोदय,
भारत निवडणूक आयोगाने क्र. ५७६/११/९४/JS.I। दिनांक १५.११.१९९४ रोजीच्या पत्रान्वये निवडणुक कर्तव्याच्या कालावधी संदर्भात निर्देश जारी केलेले आहे. (प्रत संलग्न)
भारत निवडणुक आयोगाचे सदर निर्देश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या वेळो सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांना अग्रेषित करण्यात येतील.