राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त सुट्टी बाबत holiday 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त सुट्टी बाबत holiday 

दिनांक 12 जानेवारी 2024 मों जिजाऊ जयंती उत्सव सिंदखेडराजा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा निमित्त सुटटी बाबत.

उपरोक्त विषयान्वये दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी माँ जिजाऊ जयंती असल्याने दर वर्षा प्रमाणे सिंदखेडराजा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील होणा-या उत्सवा निमित्त जालना जिल्हयातील खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/अर्शतः अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यित शाळा/जि.प.प्रा./के.प्रा.शा./जि.प. प्रशाला/कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत जिल्हा परिषद जालना यांना या एक दिवसीय सुटटी देण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्कतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व शासनाने प्रचलित आदेश नियम मार्गदर्शक सुचना यानुसार आवश्यक किमान 230 शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधिन राहून शाळांच्या सुटयांचे नियोजन करावे व त्या मध्ये बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा या अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी घ्यावी.

A

Join Now

Leave a Comment