मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी pdf व चार्ज संबंधी शासन निर्णय headmaster charge list
ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा
👉👉pdf download
1) ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा
चार्ज देवाण घेवाण यादी क्रमांक- 1 👉👉PDF download
2) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतू पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्याठिकाणी सेवाजेष्ठ पदविधराकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
चार्ज देवाण घेवाण यादी क्रमांक- 2 👉👉PDF download
3) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही त्या ठिकाणी सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
4) वरील 01 ते 03 बाबी व्यतीरिक्त स्थानीक पातळीवर अडचणी समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्यांना शिक्षक / प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापकाच्या कारभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकांच्या कर्तव्यसुचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे संबंधितावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.