थोर व्यक्तींची संबोधने great person and it’s sambodhan
• आचार्य विनोबा – विनायक नरहर भावे (विनोबा भावे)
• कर्मवीर भाऊराव पाटील (भाऊराव पायगौंडा पाटील)
• क्रांतीसिंह नाना पाटील
• गानसम्राज्ञी लता मंगेशकर (गानकोकिळा)
• गुरुदेव – रवींद्रनाथ टागोर
• ग्रैंड मास्टर – विश्वनाथन आनंद
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे)
• नेताजी सुभाषचंद्र बोस
• पंजाबचा सिंह लाला लजपतराय
• पंडित, चाचा, शांतीदूत जवाहरलाल मोतीलाल नेहरू
• पितामह – दादाभाई नौरोजी,
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
• प्रियदर्शनी (आयर्न लेडी) इंदिरा फिरोज गांधी
• बाबा आमटे – मुरलीधर देवीदास आमटे
• भारतीय घटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
• महर्षी धोंडो केशव कर्वे
• महर्षी – विठ्ठल रामजी शिंदे
• महात्मा जोतिबा फुले (जोतिराव गोविंदराव फुले)
• महात्मा, राष्ट्रपिता, बापू मोहनदास करमचंद गांधी
• माउली/ग्यानबा – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी / संत ज्ञानेश्वर
• मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
• मिसाइल मॅन – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
• मॅन ऑफ पीस (शांती पुरुष) लालबहादूर शास्त्री
• राजमाता जिजामाता
• राजर्षी शाहू महाराज (यशवंतराव आप्पासाहेब घाटगे)
• लोकमान्य बाळ / केशव गंगाधर टिळक
• लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख
• लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल
• शिवशाहीर – बाबासाहेब पुरंदरे
• सनी / लिटल मास्टर – सुनील गावसकर
• साहित्यरत्न/लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
• सुवर्णकन्या पी. टी. उषा
• स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
सावरपाडा एक्सप्रेस – कविता राउत (धावपटू)
21