शालेय मराठी सुविचार

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी सुविचार good thoughts 

1. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे.

2. सशक्त पाहिजे तर सराव महत्त्वाचा.

3. चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अति शुद्ध सार असते.

4. जगातील सर्व विषारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.

5. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.

6. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

7. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारात प्रावर्तित करतो.

8. विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटणे.

9. खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.

10. ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.

11. खरा मनुष्य कोणाचा द्वेष करत नाही.

12. संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

13. शहाण्याला शब्दांचा मार.

14. निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा संयम हे त्याचे रहस्य होय.

15. रिकामे डोके शेताचे घर असते.

16. संकटात सापडल्यावर माणूस स्वतःला ओळखतो.

17. ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.

18. मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.

19. चकाकते ते सर्व सोने नसते.

20. कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.

21. जुना मित्र हा नव्या वास्तुसारखा असतो.

22. खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.

23. संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.

24. कला म्हणजे एखादी वस्तू नाही तो एक मार्ग आहे.

25. वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.

26. बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.

27. सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.

28. विश्वास ठेवा चुकीतूनही चांगले निष्पन्न होते.

29. जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उप देणारा लहान अग्नी चांगला असतो.

30. अंधश्रद्धेपेक्षा मोहन कधीही चांगले.

31. एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.

32. चरित्र हाच खरा इतिहास असतो.

33. नास्तिक पण हा फक्त माणसाच्या ओठावर असतो तो त्याच्या मनात नसतो.

34. ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.

35. चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनवून राहते.

36. चारित्र्य म्हणजे नियती.

37. चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.

38. दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.

39. विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.

40. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या कार्यानेच घडते.

41. आनंदाने उड्या मारणारा प्रत्येक जण सुखी असतोच असे नाही.

42. श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.

43. मैत्री म्हणजे समानता.

44. परमेश्वर एकच आहे पण रूप आणिक आहेत.

45. भाग्य नेहमी धायरीवालाच अनुकूल असते.

46. सर्वांचे ऐकून घ्या पण फार थोड्या जवळ स्वतःचे मन मोकळे करा.

47. कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर जात असते.

48. थोर कार्यही थोर मनाची प्रत्येकी असतात.

49. मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.

50. महान माणसाची मने साधी असतात.

51. धुळे कांदाच राहू शकतो तो खरोखरच महान असतो.

52. सर्वसाधारण व्यक्ती सूक्त मेंदूचा केवळ दहा टक्केच वापर करतो.

53. जुनी मी असतो तो नेहमी विजय होतो.

54. जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होईल.

55. स्वतःवर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.

56. आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.

57. इतिहास म्हणजे उदाहरणावरून शिकलेली तत्त्वज्ञान होय.

58. इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.

59. जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.

60. जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याची साधन.

61. कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.

62. सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.

63. वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

64. पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जिवन श्रीमंती घालवावे.

65. द्वेष करणे सोपे असते पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.

66. माणसाला शत्रू नसणे हे अशक्यप्राय गोष्ट आहे.

67. मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त द्यावे लागते.

68. ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरीने पुढे जाते.

69. ज्ञान दुसऱ्याला देता येते पण शहाणपण देता येत नाही.

70. श्रम हेच जीवन.

71. संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.

72. जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.

73. जीवन म्हणजे पराकोटीचा आनंद होय.

74. सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.

75. माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.

76. दुसऱ्याला शिकवीत असताना माणूस स्वतःला शिकवित असतो.

77. दया हा खरोखरच देवी गुण आहे.

78. संयम हे खरे औषध.

79. पैशाने माणसाला महत्त्व प्राप्त होते.

80. संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.

81. जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.

82. निसर्ग हाच खरा कायदा.

83. दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद मानू नका.

84. मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करत नाही.

85. नव्या पुस्तक आहेत की जुने काहीच नाही.

86. एक चांगली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.

87. स्वयं नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.

88. उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे हा व्यवसायाचा आत्मा आहे.

89. जबाबदारी पडली की ती शिकवतेच.

90. धडपडीनंतर विश्रांती सुखकर असते.

91. श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.

92. मोहन ठेवले तर चांगले होते वाईट होत नाही.

93. खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मोहन होय.

94. विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.

95. जीवनातील  यश हे खूप कष्टाने मिळते.

96. माणूस पाहून तुमची वर्तन ठेवा.

97. दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

98. संशयातून संशयित उत्पन्न होतो.

99. जो बदलत नाही तो असमंजस असतो.

100. सहानुभूती जीवनातील सुंदर गोष्ट आहे

सुंदर सुविचार

  • आधी विचार करा मग कृती करा
  • एकमेकांचे प्रगती सात ते 30
  • अतिथी देवो भव
  • अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा
  • दुःख कटाळात बसू नका ते विसरा आणि सदैव हसत रहा
  • आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका
  • निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही
  • खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते
  • उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा
  • चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा
  • नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी
  • माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक
  • सत्याने मिळते तेच टिकतं
  • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो
  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
  • प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
  • जग प्रेमाने जिंकता येतो शत्रुत्व आणि नाही
  • यश मिळवायचा असेल तर स्वतःच स्वतःवर काहीच बंधन घाला
  • प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे
  • ज्याने स्वतःचे मन जिंकलं त्याने जग जिंकलं
  • यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास असते
  • प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस
  • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस
  • मित्र परिसरा सारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं
  • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात
  • आपण जे पेरतो तेच उगवतं
  • फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये
  • उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्याय सारखा असतो
  • शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होईल
  • मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लागतील
  • मुलांवर सतत रागावल तर ते भांडखोर होतील
  • मुलांना सतत भीती दाखवाल तर ते नेहमीच दुर्मुकलेले राहतील
  • मुलांची सतत हितळणी कराल तर त्यांना नेऊन गंड येईल
  • मुलांना सतत धीर द्याल तर ते सांगशील होतील
  • मुलांचे सतत कौतुक कराल तर ते दात द्यायला शिकतील
  • मुलांना सतत न्यायाने वागवाल तर ते न्याय द्यायला शिकतील
  • मुलांना सदर सुरक्षितता द्याल तर ते विश्वास करायला शिकतील
  • मुलांना सतत प्रोत्साहित कराल तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल
  • मुलांशी सतत प्रेमाने व मित्रत्वाच्या नात्याने वागावल तर ते जगावर प्रेम करायला शिकतील
  • क्षमा मागणे कमीपणाचे नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे
  • अनुभव हा मान शिक्षक आहे
  • प्रयत्न ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे
  • ज्यांना हरण्याची भीती आहे त्यांचा पराभव निश्चित आहे
  • आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथे पुन्हा वन्स मोर किंवा पर्याय नसतो
  • अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे
  • खोटारडा जेव्हा खरं बोलतो तेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही
  • स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका
  • नवा सारखा खरा गुरु नाही
  • तुलना करावी पण वेळ न करू नये
  • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणिक रोगाचे गुलाम बनू नका
  • समाधानी राहण्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठे सुख आहे
  • मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही
  • चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे
  • व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा
  • आवडते तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
  • तुम्ही किती जंगलात यापेक्षा कसा जंगलात याला जास्त महत्त्व आहे
  • अश्विनी हे माणसाला हृदय असल्याचा दुःख आहे
  • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
  • मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका
  • आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका
  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाहीत
  • प्रशिकता सारखी दुसरी शिक्षा नाही
  • तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
  • शब्द सारखं शस्त्र नाही त्याचा वापर जपून करा

 

 

Leave a Comment