महाराष्ट्र राज्य बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz on maharashtra state
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता?
1) सोलापूर
2) कोल्हापूर
3) बीड
4) अहमदनगर
उत्तर – अहमदनगर
मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे?
1) यजुर्वेद
2) अथर्ववेद
3) ज्ञानेश्वरी
4) विवेकसिंधू
उत्तर – विवेकसिंधू
खालीलपैकी महाराष्ट्रात कोणते खनिज सापडत नाही?
1) सोने
2) लोखंड
3) तांबे
4) स्टील
उत्तर पर्याय क्रमांक एक
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण केळीसाठी प्रसिद्ध आहे?
1) सोलापूर
2) उस्मानाबाद
3) नंदुरबार
4) जळगाव
उत्तर आहे पर्याय क्रमांक चार
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी पार पडला?
1)१६५७
2)१६४५
3)१६७४
4)१६७८
उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
1) शिवनेरी
2) रायगड
3) राजगड
4) प्रतापगड
उत्तर आहे पर्याय क्रमांक एक
चंद्रपूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे?
1) ताडोबा
2) नायगाव
3) पेंच
4) राजीव गांधी
उत्तर आहे पर्याय क्रमांक एक
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे?
1) महाबळेश्वर
2) आंबोली
3) मुंबई
4) लोणावळा
उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे?
1) वाघ
2) अस्वल
3) शेकरू
4) गाय
उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
1)३४
2)३६
3)३८
4)४६
उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ
मराठी वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ
मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर