275 सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 1) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ? बुध 2) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ? नेपच्यून 3) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ? आमदार 4) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? 1 मे 1960 5) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ? गोवा 6) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? ज्ञानपीठ पुरस्कार 7) हिमा दास ही कोण आहे ? धावपटू 8) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ? मॅग्नीफिसेन्ट मेरी 9) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ? भारत 10) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ? शक्तीकांत दास 11) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ? कांचनगंगा 12) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? भारतरत्न 13) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ? 29 ऑगस्ट 14) मानवी मेंदूचे वजन किती असते ? 1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम) 15) जगातील एकूण सार्वभौम देश किती ? 231 16) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ? पाण्यात 17) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ? पुणे 18) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ? ताजमहल 19) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ? 7 20) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ? नागपूर 21) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ? पुणे 22) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ? 720 कि.मी 23) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ? 288 24) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ? 78 25) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ? भात/धान 26) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ? नागझिरा (1970) 27) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ? विराट कोहली 28) महाराष्ट्राची राजधानी कोणती ? मुंबई 29) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हे उदगार कोणाचे ? लोकमान्य टिळक 30) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ? ताम्हण 31) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे 32) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ? कोल्हापूर 33) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ? 7 34) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ? मुंबई 35) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग 36) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ? नंदुरबार 37) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता मुंबई उपनगर 38) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ? नंदूरबार 39) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ? नंदूरबार 40) भारताची राजधानी कोणती ? दिल्ली 41) भारताची आर्थिक राजधानी कोणती ? मुंबई 42) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ? नरेंद्र मोदी 43) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू 44) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद 45) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? हॉकी 46) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? वड 47) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? मोर 48) भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ? आंबा 49) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ? कमळ 50) भारताचे ब्रीदवाक्य कोणते ? सत्यमेव जयते 51) भारताचा ध्वज कोणता ? तिरंगा 52) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ? हिंदी 53) 'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ? 26 जानेवारी 54) प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ? 26 जानेवारी 1950 55) पाकिस्तानची राजधानी कोणती ? इस्लामाबाद 56) सर्वात लहान पक्षी कोणता ? हँमिंग बर्ड 57) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ 58) 'जण गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ? रवींद्रनाथ टागोर 59) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ? साने गुरुजी 60) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ? विराट कोहली 61) क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ? 11 62) कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ? 9 63) सायना नेहवाल कोण आहे ? बॅडमिंटनपटू 64) आपण कोणत्या खंडात राहतो ? आशिया 65) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ? 5 जुन 66) 'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ? 21 जुन 67) 'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ? 15 ऑगस्ट 68) 'नाताळ' केव्हा साजरा करतात ? 25 डिसेंबर 69) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? गंगा 70) महाराष्ट्रात 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ? बुलढाणा 71) महाराष्ट्रात 'चैत्यभूमी' कोठे आहे ? दादर (मुंबई) 72) महाराष्ट्रात 'आनंदसागर' कोठे आहे ? शेगाव (बुलढाणा) 73) महाराष्ट्रात 'महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? सातारा 75) महाराष्ट्रात 'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? गोदावरी 76) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ? राष्ट्रपती 77) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ? 5 सप्टेंबर 78) 'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ? उंट 79) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ? मुंबई 80) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ? मुंबई 81) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? यशवंतराव चव्हाण 82) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ? जळगाव 83) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? सोलापूर 84) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ? 2 रा 85) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ? नागपूर 86) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? भारतरत्न 87) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ? MH 88) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ? मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर 89) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ? 22 90) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ? लावणी 91) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे 92) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ? नागपूर 93) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ? सोलापूर 94) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? अरबी समुद्र 95) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ? सुरेंद्र चव्हाण 96)Whats App ची स्थापना कोणी केली ? जेन कुम 97)मोबाईलचा शोध कोणी लावला ? मार्टिन कूपर 98)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ? रायपूर 99)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ? कांचनगंगा 100)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? मा. कमलनाथ 101) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग 102) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ? गडचिरोली 103) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? पुणे 104) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ? डॉ. आनंदीबाई जोशी 105) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ? सोलापूर 106)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ? सावित्रीबाई फुले 107)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ? भारत 108)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? फुलटोचा 108)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ? सारस 109)टेलिफोनचा शोध कोणी लावला ? अलेक्झांडर ग्रॅहम बेल 110)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? अरबी समुद्र (कोकणा लगत) 111)भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ? बंगालचा उपसागर 112)भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ? हिंदी महासागर 113)विमानाचा शोध कोणी लावला ? राईट बंधू 114)विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ? थॉमस अल्वा एडिसन 115) नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ? अमरकंठ (मध्यप्रदेश) 116) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ? श्रीमती प्रतिभाताई पाटील. 117) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ? श्रीमती इंदिरा गांधी. 118) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 119) भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ? हिमालय पर्वत 120) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? गॅलिलिओ 121) सिग्नलचा शोध कोणी लावला ? गॅरेट मॉर्गन 122) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ? अलेक्झांडर पार्क्स 123) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? गंगापूर (गोदावरी नदीवर) 124) राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ? 52 सेकंद 125) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ? रविंद्रनाथ टागोर 126) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ? 2 ऑक्टोबर 127) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ? न्हावाशेवा पळस्पे - 27 Km 128) महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ? 353 129) महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ? 33 130)भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ? बकीमचंद्र चॅटर्जी 171) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ? अनंत 172)भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ? सारनाथ येथील अशोकस्तंभावरून 173)भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ? थरचे वाळवंट (राजस्थान) 174) 'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ? महात्मा गांधी 175) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ? कॅनबेरा 176) जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ? सहारा 177) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ? नाईल (6650 कि.मी) 178) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ? मुंबई 179) 'इंडिया गेट' कोठे आहे ? दिल्ली 180) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ? 2 रा 181) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ? 21 जुन 182) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ? 22 डिसेंबर 183) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ? वाशिंग्टन 184) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ? गांधीनगर 185) जगातील सर्वात गरीब देश कोणता ? भूतान 186) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ? काठमांडू 187) भारतात 'चारमिनार' कोठे आहे ? हैद्राबाद 188) रशिया या देशाची राजधानी कोणती ? मास्को 189) भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ? मा. निर्मला सीतारमन 190) नाईल नदी किती देशांतून वाहते ? 6 191) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ? पॅरिस 192) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ? दिल्ली 193) संसदेचे दोन सभागृह कोणते ? लोकसभा व राज्यसभा 194) भूतान या देशाची राजधानी कोणती ? थिंम्पू 195) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? नागपूर 196) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता ? कळसूबाई (1646 मी) 197) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ? मा. आशिष शेलार. 198) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ? मा. भगतसिंह कोश्यारी. 199) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग 200) चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? शी जिनपिंग 201) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ? इमरान खान 203) कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ? मॉरिशस 204) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ? इंडियन एअरलाईन 205) भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ? उत्तरप्रदेश 206) अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ? काबुल 207) राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ? 9 208) नागपूर हे नाव कशावरून पडले ? नाग नदीवरून 209) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? डोनाल्ड ट्रम्प 210) रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? ब्लादिमिर पुतीन 211) भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ? सिक्कीम 212) भारतात ताजमहाल कोठे आहे ? आग्रा 213) 'मिसाईल मॅन' असे कोणाला म्हणतात ? डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 214) 'वाचन प्रेरणा दिन' केव्हा साजरा करतात ? 15 ऑक्टोबर 215) डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे? डॉ. अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम. 216) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ? मिश्र 217) 'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ? गोदावरी (1498 km) 218) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर 219) 'तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूँगा' असे कोणी म्हटले ? सुभाषचंद्र बोस 220) राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ? 24 जानेवारी 1950 221) पेरू या देशाची राजधानी कोणती ? लिमा 222) TV चा शोध कोणी लावला ? जॉन लागी बेअर्ड 223) जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ? ताजमहाल 224) ताजमहाल कोणी बांधला ? शाहजहान 225) आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ? यमुना 226) कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ? विष्णू दिगंबर पळसकर 227) राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ? बंगाली 228) 'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ? महात्मा गांधी 229) 'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ? पं. जवाहरलाल नेहरू 230) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 231) 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ? लालबहादूर शास्त्री 232) जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ? इंग्लंड 233) भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ? भूकंपमापी 234) बॉलपेनचा शोध कोणी लावला ? लाजिओ जोसेफ बिरो (1931) 235) भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ? बडोदा 236) शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ? राजमाता जिजाबाई 237) भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ? मीरा कुमार 238) भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ? सरोजिनी नायडू 239) भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ? अण्णा जार्ज 240) बांगलादेशचे चलन कोणते ? टका 241) लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र (बुलढाणा) 242) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ? जम्मु काश्मीर 243) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ? उडीसा 244) सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान 245) वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ? जम्मू काश्मीर 246) 'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ? 31 ऑक्टोबर 247) जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ? भारत 248) महात्मा गांधी यांचे टोपण नाव काय ? बापूजी 249) 'गुरुदेव' कोणाला म्हटले जाते ? रविंद्रनाथ टागोर 250) 'नेताजी' हे टोपण नाव कोणाचे ? सुभाषचंद्र बोस 251) प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कबड्डी 252) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ? वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल 253) भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ? किरण बेदी 254) वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ? पंजाब 255) ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ? केरळ 256) भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ? मौलाना आझाद 257) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 99 258) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ? महात्मा गांधी 259) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? श्री प्रकाश 260) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? मुंबई (1927) 261) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा 262) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? महाराष्ट्र एक्सप्रेस 263) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ? आंबोली (सिंधुदुर्ग) 264) भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ? गोंदिया 265) भारताचे प्रवेशद्वार कोणते ? मुंबई 266) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? मुंबई (1972) 267) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ? मुंबई (1857) 268) महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ? मुंबई 269) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? मुंबई 270) भारतातील सात बेटांचे शहर कोणते ? मुंबई 271) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ? शिवनेरी किल्ला (जुन्नर-पुणे) 272) 'बीबी का मकबरा' कोठे आहे ? छत्रपती संभाजी नगर 273) महाराष्ट्रात 'अंजिठा व वेरूळ लेणी' कोठे आहेत ? औरंगाबाद 274) 'हॉकीचा जादूगार' कोणाला म्हणतात ? मेजर ध्यानचंद. 275) 'राष्ट्रीय क्रीडा दिन' केव्हा साजरा करतात ? 29 ऑगस्ट 276) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ? 9 महिने ते 15 वर्ष 277) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ? अहमदनगर 278) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? अमरावती 279) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ? 10,000 280) 1 तास म्हणजे किती सेकंद ? 3600 सेकंद 281) 'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ? गुजरात 282) 'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ? तामिळनाडू 283) महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ? नाशिक 284) भारताचे पोलादी पुरुष (लोहपुरुष) असे कोणाला म्हटले जाते ? सरदार वल्लभभाई पटेल. 285) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल. 286) महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी 287) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ? पूर्व 288) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ? 8 सप्टेंबर 289) भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ? मा. एस. जयशंकर 290) जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ? 20 मार्च 291) 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ? बकीमचंद्र चॅटर्जी 292) 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर 293) संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. 294) 'बालक दिवस' (बालदिन) केव्हा साजरा करतात ? 14 नोव्हेंबर 295) 'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ? 3 जानेवारी 296) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ? द्रौपदी मुर्मू. 297) भारतातील एकूण राज्य किती ? 29 राज्य 298) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? राजस्थान 299) भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ? गोवा 300) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ? मा.व्यंकय्या बाबू नायडू.