201 सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
201 सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 

1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच



7) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राज्यपाल

8) भारताचा गुलाबी शहर कोणता ?

जयपूर

10) महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?

आंबा

11) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?

36

12) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

13) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

हरियाल

14) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

शेकरू

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

गोदावरी

16) भारताची प्रतिज्ञा 'भारत माझा देश..' कोणी लिहिली ?

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962

17) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?

के. सिवन

18) 'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ?

शिवाजी सावंत

19) 'केसरी' हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

लोकमान्य टिळक, (1881)

20) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

21) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

चंद्र

22) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा (1984)

23) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

24) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

25) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ?

वाराणसी, (1964)

26) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

27) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ?

दर्पण, (1832)

28) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

29) 'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

30) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?

कचारगड (गोंदिया)

31) संसद सदस्याला काय म्हणतात ?

खासदार

32) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

33) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

34) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

35) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

36) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

37) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

पोलीस पाटील

38) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ?

गडचिरोली

39) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

40) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

41) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

42) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

43) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

44) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

45) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

46) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

47) हिमा दास ही कोण आहे ?

धावपटू

48) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?

मॅग्नीफिसेन्ट मेरी

49) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

भारत

50) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

51) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?

कांचनगंगा

52) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

53) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?

29 ऑगस्ट

54) मानवी मेंदूचे वजन किती असते ?

1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)

55) जगातील एकूण सार्वभौम देश किती ?

231

56) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

57) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

58) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?

ताजमहल

59) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?

7

60) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

61) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

पुणे

62) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

720 कि.मी

63) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?

288

64) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?

78

65) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ?

भात/धान

66) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ?

नागझिरा (1970)

67) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

68) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

मुंबई

69) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हे उदगार कोणाचे ?

लोकमान्य टिळक




70) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?

ताम्हण

71) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

72) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

कोल्हापूर

73) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?

7

74) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?

मुंबई

75) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

76) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?

नंदुरबार

77) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता

मुंबई उपनगर

78) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार

79) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार




80) भारताची राजधानी कोणती ?

दिल्ली

81) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?

मुंबई

82) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

नरेंद्र मोदी

83) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

पं. जवाहरलाल नेहरू

84) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद




85) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

हॉकी




86) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?

वड




87) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

मोर

88) भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?

आंबा

89) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?

कमळ

90) भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?

सत्यमेव जयते




91) भारताचा ध्वज कोणता ?

तिरंगा

92) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?

हिंदी

93) 'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ?

26 जानेवारी

94) प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ?

26 जानेवारी 1950

95) पाकिस्तानची राजधानी कोणती ?

इस्लामाबाद

96) सर्वात लहान पक्षी कोणता ?

हँमिंग बर्ड

97) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

वाघ

98) 'जण गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

रवींद्रनाथ टागोर

99) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?

साने गुरुजी

100) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

101) क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?

11

102) कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?

9

103) सायना नेहवाल कोण आहे ?

बॅडमिंटनपटू

104) आपण कोणत्या खंडात राहतो ?

आशिया

105) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ?

5 जुन

106) 'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ?

21 जुन

107) 'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ?

15 ऑगस्ट

108) 'नाताळ' केव्हा साजरा करतात ?

25 डिसेंबर

109) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

गंगा

110) महाराष्ट्रात 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?

बुलढाणा

111) महाराष्ट्रात 'चैत्यभूमी' कोठे आहे ?

दादर (मुंबई)

112) महाराष्ट्रात 'आनंदसागर' कोठे आहे ?

शेगाव (बुलढाणा)

113) महाराष्ट्रात 'महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सातारा

115) महाराष्ट्रात 'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

गोदावरी

116) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राष्ट्रपती

117) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ?

5 सप्टेंबर

118) 'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ?

उंट

119) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

मुंबई

120) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?

मुंबई

121) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

यशवंतराव चव्हाण

122) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?

जळगाव

123) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सोलापूर

124) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

2 रा

125) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ?

नागपूर




126) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

127) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?

MH

128) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर

129) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?

22

130) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?

लावणी

131) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

132) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

133) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?

सोलापूर

134) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र

135) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण




136)Whats App ची स्थापना कोणी केली ?

जेन कुम




137)मोबाईलचा शोध कोणी लावला ?

मार्टिन कूपर




138)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

रायपूर




139)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

कांचनगंगा




140)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

मा. कमलनाथ

141) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

142) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

गडचिरोली

143) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

पुणे

144) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

डॉ. आनंदीबाई जोशी

145) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?

सोलापूर

146)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ?

सावित्रीबाई फुले




147)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?

भारत




148)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

फुलटोचा




148)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

सारस

149)टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

अलेक्झांडर ग्रॅहम बेल




150)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र (कोकणा लगत)




151)भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?

बंगालचा उपसागर




152)भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?

हिंदी महासागर




153)विमानाचा शोध कोणी लावला ?

राईट बंधू

154)विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?

थॉमस अल्वा एडिसन

155) नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ?

अमरकंठ (मध्यप्रदेश)




156) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

श्रीमती प्रतिभाताई पाटील.

157) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?

श्रीमती इंदिरा गांधी.

158) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

159) भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?

हिमालय पर्वत

160) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

गॅलिलिओ

161) सिग्नलचा शोध कोणी लावला ?

गॅरेट मॉर्गन

162) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

अलेक्झांडर पार्क्स

163) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

गंगापूर (गोदावरी नदीवर)

164) राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?

52 सेकंद

165) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?

रविंद्रनाथ टागोर

166) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

2 ऑक्टोबर

167) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

न्हावाशेवा पळस्पे - 27 Km

168) महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?

353

169) महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?

33

170)भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?

बकीमचंद्र चॅटर्जी

171) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

अनंत

172)भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?

सारनाथ येथील अशोकस्तंभावरून

173)भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

थरचे वाळवंट (राजस्थान)

174) 'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?

महात्मा गांधी

175) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?

कॅनबेरा

176) जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?

सहारा

177) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?

नाईल (6650 कि.मी)

178) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?

मुंबई

179) 'इंडिया गेट' कोठे आहे ?

दिल्ली

180) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

2 रा

181) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?

21 जुन

182) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?

22 डिसेंबर

183) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?

वाशिंग्टन

184) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?

गांधीनगर

185) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?

भूतान

186) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?

काठमांडू

187) भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?

हैद्राबाद

188) रशिया या देशाची राजधानी कोणती ?

मास्को

189) भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?

मा. निर्मला सीतारमन

190) नाईल नदी किती देशांतून वाहते ?

6

191) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

पॅरिस




192) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

दिल्ली

193) संसदेचे दोन सभागृह कोणते ?

लोकसभा व राज्यसभा

194) भूतान या देशाची राजधानी कोणती ?

थिंम्पू




195) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

नागपूर

196) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता ?

कळसूबाई (1646 मी)

197) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?

मा. आशिष शेलार.

198) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?

मा. भगतसिंह कोश्यारी.

199) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

200) चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

शी जिनपिंग

201) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?

इमरान खान