सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk quiz 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk quiz

०१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

गोदावरी.

०२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

बॉक्सिंग.

०३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

गंगा.

०४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

प्रा. सुरेश तेंडुलकर.

०५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

१ ऑगस्ट.

०६) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?

कोपर्निकस.

०७) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

टेंपिंग

०८) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?

अमेरिका.

०९) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?

जीव – रासायनिक.

१०) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?

फॅदम

Leave a Comment