मराठी सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे gk questions and answers 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे gk questions and answers 

(१) ‘ दिवस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — रात्र

(२) ‘ सोने ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — सुवर्ण

(३) ‘ खोल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — उथळ

(४) ‘ बाण’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — तीर

(५) ‘ गरीब’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. उत्तर श्रीमंत

(६) ‘ मंदिर’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — देऊळ

(७) ‘ बलवान ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — दुर्बल

(८) ‘ मेघ’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — ढग

(९) ‘ कृत्रीम ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर नैसर्गिक

(१०) ‘ जतन ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — संगोपन

(११) ‘जन्म’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — मृत्यू

(१२) ‘ सर्प’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — साप

(१३) ‘कच्चा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — पक्का

(१४) ‘ समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — सागर

(१५) ‘ मित्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — शत्रू

(१६) ‘ मित्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — दोस्त

(१७) ‘आनंद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — दुःख

(१८) ‘मोर’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर मयूर

(१९) ‘ स्वस्त’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — महाग

(२०) ‘ भूमी’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — जमीन

(२१) ‘ सजीव’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

उत्तर निर्जीव

(२२) ‘काळोख ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर अंधार

(२३) ‘ थोर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

उत्तर — लहान

(२४) ‘ कन्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

उत्तर — मुलगी

Leave a Comment